Category News

जिल्हा परिषद विश्रांतीगृहाच्या नूतनीकरणासाठी १५ लाख मंजूर ; आ. वैभव नाईक यांचे प्रयत्न

आरसेमहाल व जि. प. विश्रांतीगृहाच्या कामांची आ. वैभव नाईक यांनी केली पाहणी मालवण : आमदार वैभव नाईक यांच्या पाठपुराव्यामुळे जिल्हा परिषद सेस फंडातून मालवण बंदर जेटी नजीक असलेल्या जिल्हा परिषद विश्रांतीगृहाच्या नुतनीकरणासाठी १५ लाख रुपये मंजूर झाले आहेत. या कामाची…

सिंधुदुर्गच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात “एमबीबीएस”च्या तिसऱ्या बॅचसाठी परवानगी

आमदार वैभव नाईक यांची माहिती सिंधुदुर्ग : तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूर्णत्वास नेलेल्या सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस कोर्सच्या तिसऱ्या बॅचसाठी वैद्यकीय मूल्यमापन आणि रेटिंग मंडळाने व नॅशनल मेडिकल कमिशनने मंजुरी दिली आहे. २०२३-२०२४ या शैक्षणिक वर्षात १०० विद्यार्थ्यांची…

ठाकरे गटाकडून पुन्हा दिशाभूल ; सिंधुरत्न मध्ये “त्या” कामांचा समावेशच नाही !

विजय केनवडेकर यांनी दाखवली कागदपत्रे ; वैभव नाईकांच्या कार्यकर्त्यांकडून “खोटे बोला पण रेटून बोला” चे पुन्हा दर्शन मालवण : शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांच्या पाठपूराव्यातून सिंधुरत्न योजनेतून मालवण शहरातील धुरीवाडा ते रेवतळे येथील भूमिगत विद्युत वाहिनीसाठी २० लाख…

जिल्हा नियोजन समितीची १० जुलै रोजी सभा

सिंधुदुर्गनगरी, दि. 6 (जि.मा.का.) : सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची सभा सोमवार दि. 10 जुलै रोजी दुपारी 4 वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह (नविन) जिल्हाधिकारी…

निलेश राणेंचा शब्द ; किर्लोस एसटी बस फेरीचा प्रश्न तात्काळ मार्गी

शाळकरी मुलांसह ग्रामस्थांची गैरसोय झाली दूर मालवण | कुणाल मांजरेकर कणकवली ते किर्लोस गाडीच्या नियोजित तीन फेर्‍या बंद असल्याने विद्यार्थी व नागरिकांची गैरसोय होत होती. सदरील बाब येथील ग्रामस्थांनी भाजपचे नेते, माजी खासदार निलेश राणे यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर या…

काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी घेतली पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांची भेट

मालवण : मालवण पोलीस ठाण्यात पोलीस निरिक्षक म्हणून प्रवीण कोल्हे यांनी पदभार स्वीकारला आहे. राष्ट्रीय काँग्रेसचे ओबीसी जिल्हाध्यक्ष महेश उर्फ बाळू अंधारी व तालुका काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी बुधवारी त्यांची भेट घेत शाल, श्रीफळ देऊन त्यांचे स्वागत केले. या दरम्यान विविध विषयांवर…

मुसळधार पावसात निलेश राणे पोहोचले शक्तीकेंद्र प्रमुखांच्या वाडी- वस्त्यांवर…

सरकार आपलंच आहे, तुम्ही संघटना मजबूत करा ; विकासासाठी भाजपा पक्ष संघटना आणि मी कटीबद्ध… निलेश राणे यांचा शब्द ; नांदोस, वायंगवडे, गोळवण, माळगांव, वायंगणी, चिंदर, आचरा, पळसंब, श्रावण, किर्लोस, हिवाळे येथे शक्ती केंद्र प्रमुख, बूथ अध्यक्षांशी साधला संवाद मालवण…

रेवतळे, धुरीवाडा येथील ११ केव्ही लाईन होणार भूमिगत ; आ. वैभव नाईक यांचा पाठपुरावा

सिंधुरत्न योजनेमधून २० लाखांचा निधी मंजूर ; बाबी जोगी यांची माहिती मालवण : वारंवार येणाऱ्या चक्रीवादळांमुळे मालवण शहराला वीज समस्येला सामोरे जावे लागत आहे. अनेक वेळा वीज पुरवठा खंडित होत असतो. यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी आमदार वैभव नाईक यांनी शहरातील…

मालवण शहरातील मेढा, कोतेवाडा येथे वीज संबंधित कामांसाठी ३ लाख रु. मंजूर

सिंधुरत्न योजनेत आ. वैभव नाईक यांची शिफारस ; महेश जावकर यांची माहिती मालवण : आमदार वैभव नाईक यांच्या शिफारशी नुसार सिंधुरत्न योजनेमधून मालवण शहरातील मेढा कोथेवाडा येथील विद्युत पोल शिफ्ट करणे, थ्रीफेज लाईन ओढणे व स्ट्रीट लाईट बसविणे या कामासाठी…

भर पावसात कोळंब गावात पाणी टंचाई ; ग्रामस्थांची ग्रा. पं. ला धडक

चार दिवसात जुनी पाईपलाईन दुरुस्त करून पाणी पुरवठा सुरळीत करणार : सरपंच, उपसरपंचांची ग्वाही मालवण : गेले काही दिवस सातत्याने पाऊस सुरु असताना भर पावसात मालवण तालुक्यातील कोळंब गावाला पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. गेले तीन महिने नळाला पाणीच…

error: Content is protected !!