Category News

भाजपा नेते निलेश राणेंकडून मालवणात सफाई कामगारांना रेनकोटचे वाटप

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा दिनानिमित्त उपक्रम मालवण | कुणाल मांजरेकर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा दिना निमित्त भाजपा मालवणच्या वतीने मालवण कुडाळ विधानसभा संयोजक निलेश राणे यांच्या संयोगाने मालवण…

विजय नाखरे यांचे निधन

मालवण : मालवण तालुक्यातील मालडी येथील रहिवाशी विजय विनायक नाखरे (वय – ४५) यांचे सोमवारी पहाटे अल्पशा आजाराने राहत्या घरी निधन झाले. विजय नाखरे हे महाविद्यालयीन जीवनात भारतीय विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पक्षात आई, पत्नी, मुलगा असा…

उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने एनसीसीच्या विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा अभियानाबाबत मार्गदर्शन

सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत ५८ एनसीसी बटालियन सिंधुदुर्ग विभाग येथे प्रशिक्षणसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना रस्ते सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये अपघात कमी करण्याच्या दृष्टीने Walk on Right, हेल्मेट – सीटबेल्ट वापरणे,…

मालवण येथील प्रवीण प्रभू यांचे निधन

मालवण : मालवण मेढा येथील रहिवासी प्रवीण जीवन प्रभू (वय ४९) यांचे आज दुपारी गोवा येथील रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. प्रवीण प्रभू हे पव्या या नावाने मालवणात परिचित होते. मे २०२१ मध्ये झालेल्या तौक्ते वादळात डोक्यावर नारळ पाडून ते गंभीर…

रोटरी क्लबच्या वतीने ३० जुलै रोजी मालवणात पौष्टिक आहार पाककला स्पर्धा

कुंभारमाठ येथील हॉटेल जानकी सॅफ्रॉन येथे आयोजन मालवण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यंदाचे मिलेट वर्ष म्हणजेच भरड धान्य वर्ष म्हणुन घोषित केले आहे. याच अनुषंगाने रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करणाऱ्या रोटरी क्लब ऑफ मालवणतर्फे रविवारी दि. ३० जुलै रोजी…

आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही !

पावशी येथील राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचारी मेळाव्यात केंद्रीय मंत्री नारायण राणेंची ग्वाही आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रमुख ८ मागण्या सोडवण्यासाठी अधिवेशनानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक राज्यातील ५९७ आरोग्य सेविकांना पुन्हा कामावर रुजू करून घेतल्याबद्दल संघटनेच्या वतीने ना. राणेंचा कृतज्ञतापूर्वक सत्कार कुडाळ | कुणाल…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात २३ ते २७ जुलै पर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा…

सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.) प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात २३ ते २७ जुलै या कालावधीसाठी हवामान विभागामार्फत ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. या कालावधीत मुसळधार ते अती मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. तरी या पार्श्वभूमीवर…

पणदूर घोटगे मुख्य रस्ता कळसुली येथे पाण्याखाली, निलेश राणेंकडून पहाणी

निलेश राणे यांच्या सुचनेनंतर कळसुली दिंडवणेवाडी प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू. कुडाळ : सततच्या अतिवृष्टीमुळे कळसुली दिंडवणेवाडी प्रकल्पात पाणीसाठा वाढला असून त्यामुळे पणदूर घोटगे मार्गावरील वाहतुक गेले चार दिवस बंद आहे. या पार्श्वभूमीवर निलेश राणे यांनी कळसुली धरण क्षेत्रातील बुडीत…

आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांसाठी जोमाने कामाला लागा…

मालवण तालुका काँग्रेसच्या बैठकीत तालुकाध्यक्ष मेघनाद धुरी यांचे आवाहन मालवण : आगामी काळात होऊ घातलेल्या नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाला यश मिळवायचे आहे. त्यादृष्टीने काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी, युवा पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे असे आवाहन काँग्रेसचे…

पराड नदी किनाऱ्याचा भाग खचला ; नजीकच्या घरांना धोका

ठाकरे गट तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्याकडून पाहणी ; प्रशासनाचे लक्ष वेधले मालवण : सतत चार दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मालवण तालुक्यातील पराड गावातील नदीकिनारी असलेला भाग मोठ्या प्रमाणात खचला आहे. त्यामुळे नदीकिनारीपासून सुमारे ५० फूट अंतरावर नजीकच्या वस्ती असलेल्या…

error: Content is protected !!