दांडी किनाऱ्यावरील बंद हायमास्ट टॉवर प्रकाशमान

नगरसेविका अन्वेशा आचरेकर यांच्याकडून स्वखर्चातून दुरुस्ती मालवण : दांडी किनाऱ्यावरील मासळी लिलाव होणाऱ्या ठिकाणी असलेला बंद स्थितीतील हायमास्ट टॉवर मालवण नगरपालिकेच्या महिला व बाल कल्याण सभापती सौ. अन्वेषा अजित आचरेकर यांच्या प्रयत्नातून दुरुस्त करून प्रकाशमान करण्यात आला. त्यामुळे रात्रौच्यावेळी हा…










