राज्यातील नुकसानग्रस्त मच्छीमार बांधवांसाठी १०० कोटींची तरतूद

महायुती सरकारचा मच्छीमार बांधवांसाठी स्तुत्य निर्णय ; मंत्री नितेश राणे यांच्या पाठपुराव्यामुळे राज्यातील मच्छीमार बांधवांना दिलासा मुंबई : राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मच्छीमार बांधवांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी मंत्रालय, मुंबई येथे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत नुकसानग्रस्त मच्छिमार बांधवांसाठी…










