दुष्काळाचे संकट गडद; रत्नागिरीत खा. नारायण राणेंनी दिला ‘ॲक्शन प्लॅन’चा मंत्र!

पाणीटंचाई, अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंच्या उपलब्धतेसाठी आतापासून नियोजन करण्याच्या लोकप्रतिनिधीना सूचना रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आगामी काळातील पाणीटंचाई आणि जीवनावश्यक वस्तूंच्या संभाव्य तुटवड्याचा सामना करण्यासाठी प्रशासनाने आतापासूनच ठोस आणि दूरदृष्टीने नियोजन करावे, असे मार्गदर्शन रत्नागिरी-सिंधुदुर्ग…










