Category बातम्या

मालवणात ठाकरे शिवसेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख, माजी आ. वैभव नाईक यांचा सत्कार

मालवण : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख, माजी आमदार वैभव नाईक यांनी आज शिवसेना शाखा मालवणला भेट दिली असता जिल्हाप्रमुख झाल्याबद्दल मालवण शहर शिवसेनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. शहरातील कार्यकर्ते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आम्ही सर्वजण तुमच्याबरोबर सदैव तुमची साथ…

युवकांनी सामाजिक माध्यमांचा सकारात्मक वापर करावा…

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे आवाहन : जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस साजरा सिंधुदुर्गनगरी : जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी…

मालवण मधील वाहतूक कोडींची समस्या सोडवण्यासाठी उपाययोजना करा

मनसेचे मालवण तालुकाध्यक्ष गॅरी अन्ननसिएशन यांचे मालवण पोलिसांना निवेदन मालवण : मालवण शहरात पर्यटक मोठ्या संख्येने दाखल झाले असून शहर व परिसरात वाहतूक कोंडीची समस्या तीव्र बनली आहे. यामुळे शहरांत दाखल होणाऱ्या पर्यटक व स्थानिकांना देखील फार मोठा त्रास सहन…

राष्ट्रीय काँग्रेसच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी अरविंद मोंडकर

सिंधुदुर्ग जिल्ह्य काँग्रेसमय करण्याचा प्रयत्न करणार : मोंडकर मालवण : अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या मान्यतेने संघटन सृजन अभियान अंतर्गत विविध जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांच्या नियुक्ती जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष पदी मालवण येथील अरविंद…

राज्यातील महायुती सरकारकडून छत्रपती शिवरायांचा वारसा जपण्याचे आदर्शवत ‘कार्य’!

शिवराजेश्वर मंदिराच्या वार्षिक अनुदानात ५५ वर्षानंतर घसघशीत वाढ : आ. निलेश राणे, देवस्थान न्यास यांच्या पाठपुराव्याला यश मालवण : छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन कारभार करणाऱ्या राज्यातील महायुती सरकारने खऱ्या अर्थाने महाराजांचा वारसा जपण्याचे आदर्शवत कार्य केले आहे. किल्ले सिंधुदुर्ग…

‘आयएनएस गुलदार’ च्या माध्यमातून जिल्ह्याच्या आंतराष्ट्रीय पर्यटनाचा सूर्योदय

पर्यटन व्यावसायिक महासंघ अध्यक्ष विष्णू मोंडकर यांची प्रतिक्रिया मालवण : सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून केंद्र व राज्य सरकारने मान्यता दिली आहे. शासनाच्या वतीने विविध योजनांच्या माध्यमातून पर्यटन वाढीसाठी कार्य चालू आहे. परंतु आंतराष्ट्रीय स्तरावर पर्यटन वाढीसाठी जिल्ह्यात पर्यटन पूरक…

राष्ट्रसेवा दलाच्या वतीने ‘सागर ते सह्याद्री, बीज अंकुरे अंकुरे’ संकल्पनेवर २०० कि. मी. सायकल यात्रा

पर्यावरण संवर्धनाचा संदेश घेऊन निघणार सायकल यात्रा : नितीन वाळके यांची माहिती मालवण : आज पर्यावरणाची मोठी हानी होत असून सिंधुदुर्ग जिल्ह्यावर सातत्याने वादळाचे सावट निर्माण होत आहे. यंदाच्या उन्हाळ्यात नागरिकांना अभूतपूर्व उष्णतेचा त्रास सहन करावा लागला. मानव प्राण्याने आरंभलेला…

INS गुलदार आज सायंकाळ पर्यंत समुद्र तळाशी स्थापित होणार

अफवांवर विश्वास ठेऊ नका ; महाराष्ट्र पर्यटन महामंडळाचे आवाहन सिंधुदुर्ग : कोकणच्या पर्यटन विकासात मैलाचा दगड ठरणारा भारतीय नौदलातील निवृत्त युद्धनौका आयएनएस गुलदार निवतीच्या समुद्र तळाशी स्थापित करण्याचा महत्वपूर्ण उपक्रम महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने हाती घेतला आहे. मात्र काही जणांकडून…

‘एल निनो’चा थेट परिणाम भारतीय मान्सूनवर होण्याची चिन्हे ; पावसाचे आगमन उशिरा होणार ?

शेतकऱ्यांनी आतापासूनच मूलस्थानी मृद व जलसंधारणाच्या व इतर उपाययोजना कराव्यात : कृषी विभागाचे आवाहन सिंधुदुर्गनगरी : जागतिक हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर यंदा ‘एल निनो’ (El Nino) सक्रिय होण्याची दाट शक्यता असून, याचा थेट परिणाम भारतीय मान्सूनवर होण्याची चिन्हे आहेत. पॅसिफिक महासागरातील…

मालवणातील श्री देवी भैरवी देवालयाचा उद्या१७ वा वर्धापन दिन सोहळा

मालवण : शहरातील संत सेना मार्ग, सोमवार पेठ येथील श्री देवी भैरवी देवालयाचा १७ वा वर्धापन दिन सोहळा बुधवार, दि. २० मे २०२६ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे. या निमित्ताने श्री सत्यनारायणाची महापूजा तसेच विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि भक्तिमय…

कुडाळ, मालवण नंतर आता वेंगुर्ल्यात एमआयटीएम अभियांत्रिकी कॉलेजचे प्रवेश मार्गदर्शन केंद्र

मालवण : दहावी व बारावीचे निकाल जाहीर झाल्याने जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी धावपळ सुरू आहे. त्याच अनुषंगाने जिल्ह्याच्या मध्यवर्ती असलेल्या सिंधुदुर्गनगरीला लागून असलेल्या जयवंती बाबू फाउंडेशनच्या मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट अभियांत्रिकी कॉलेजचे पदवी व पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश मार्गदर्शन केंद्र…

‘महाराज’ प्युअर व्हेज फास्ट फूड अँड रेस्टॉचा आज मालवणात भव्य शुभारंभ

पंजाबी, चायनीज, इंडियन, साऊथ इंडियन डिशेससह पावभाजी, ज्यूस, मिल्कशेक, मॉकटेल आदी १७५ हून अधिक पदार्थांचा भरगच्च मेन्यू मालवण : ‘भावेश ग्रुप ऑफ बिझनेस’ संचलित “महाराज फास्ट फूड अँड रेस्टॉ” या प्युअर व्हेज दालनाचा भव्य शुभारंभ सोहळा मालवण बाजारपेठेतील सिंधुबझार समोर…

error: Content is protected !!