केंद्राच्या ‘मागेल त्याला काजू कलमे’ योजनेचा रत्नागिरीत खा. नारायण राणे यांच्याहस्ते शुभारंभ

जिल्ह्यात ४ लाख कलमांचे होणार मोफत वाटप ; २००० हेक्टर क्षेत्र काजू पिकाखाली येणार ; १०० कोटींची होणार उलाढाल रत्नागिरी : माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री तथा रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांच्या हस्ते कृषी विभागातर्फे ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजना’…










