आडवली मालडी जि. प. मतदार संघात शिवसेना भाजप महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ

सोनाली सुनील घाडीगावकर व दीपक चव्हाण यांच्या विजयाचा विश्वास मालवण | कुणाल मांजरेकर आडवली मालडी जि. प. मतदार संघातील शिवसेना, भाजप महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ बुधवारी ओवळीये येथील श्री रामेश्वर मंदिरात श्रीफळ ठेवून करण्यात आला. यावेळी आडवली मालडी जिल्हा परिषद मतदार…










