Kunal Manjrekar

Kunal Manjrekar

पालकमंत्र्यांनी दीड महिन्यांपूर्वी भूमिपूजन केलेल्या चिंदर मधील कामांना अद्याप वर्कऑर्डर नाही…

ठाकरे गटाच्या उदय दुखंडे यांचा आरोप ; मालवण आणि आचऱ्यातील भाजपा पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांना अंधारात ठेवून केले भूमिपूजन मालवण | कुणाल मांजरेकर पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी १ नोव्हेंबर रोजी चिंदर गावातील विकास कामांची भूमिपूजने केली. ही कामे महाविकास आघाडी सरकारच्या काळात…

आ. वैभव नाईक यांच्या न्यायालयीन लढ्याला मोठं यश ; ५२ रस्त्यांच्या कामांवरील स्थगिती उठली !

मालवण तालुक्यातील बजेटमधील विविध रस्त्यांच्या कामांना राज्य सरकारने दिली होती स्थगिती  न्यायालयाने स्थगिती उठवल्याने ८ कोटी ५४  लाख ५५ हजार रु निधीच्या ५२ रस्त्यांच्या कामांना चालना मालवण | कुणाल मांजरेकर कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे…

राणेसाहेबांच्या विचारातून सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा पारदर्शक कारभार !

माजी खासदार निलेश राणे यांचे प्रतिपादन ; मसुरे शाखेचे नवीन जागेत स्थलांतरण  अध्यक्ष मनिष दळवी यांच्या नेतृत्वाचे भरभरून कौतुक ; बँकेमार्फत अनेक नाविन्यपूर्ण योजना मालवण | कुणाल मांजरेकर जिल्हा बँक ही ग्रामीण भागाची आर्थिक नाडी आहे. आज सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे…

मालवण ग्रामीण रुग्णालयातील गैरसोयी विरोधात मंदार केणी यांचे उपोषण सुरु

मालवण : मालवण ग्रामीण रुग्णालयात आरोग्य सुविधांची कमतरता आहे. याबाबत मागणी – पाठपुरावा करूनही रुग्णांना आरोग्य सुविधा मिळत नसल्याची स्थिती कायम आहे. याबाबत शासन, प्रशासनास जाब विचारण्यासाठी माजी नगरसेवक मंदार केणी यांनी मालवण ग्रामीण रुग्णालयासमोर बुधवारी सकाळपासून आमरण उपोषण छेडले…

आई माऊली, कोकणावर कोणतंही संकट नको येउदेत !

भाजपा नेते निलेश राणे यांचं चिंदरच्या माऊली देवीला साकडं ; जत्रोत्सवानिमित्त घेतलं देवीचं दर्शन चिंदर गावच्या विकासासाठी धडपडणाऱ्या तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांचे कौतुक मालवण | कुणाल मांजरेकर भाजपचे कुडाळ – मालवण विधानसभा मतदार संघाचे संयोजक, माजी खासदार निलेश राणे यांनी…

सिंधुदुर्ग जिल्हा बँक मसुरे शाखेच्या नूतन इमारतीचा उद्या स्थलांतर सोहळा 

माजी खासदार निलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती सिंधुनगरी (प्रतिनिधी) सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मसुरे – मर्डे शाखेचा स्थलांतरण सोहळा उद्या बुधवार, दि. २७ डिसेंबर रोजी दुपारी ३.०० वाजता माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. शिवाजी परब…

आंगणेवाडी यात्रेची तारीख निश्चित ; २ मार्च रोजी होणार सोहळा

मालवण : दक्षिण कोकणची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीच्या यात्रेची तारीख निश्चित झाली आहे. शनिवारी २ मार्च २०२४ रोजी आंगणेवाडी यात्रा होणार आहे. देवीला कौल लावल्या नंतर आज सकाळी आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळाने यात्रेची तारीख जाहीर केली.…

पेंडूर रायवाडी येथील गवळदेव मंदिर परिसरात मनसेच्या माध्यमातून सोलर लाईट

मालवण : मालवण तालुक्यातील पेंडूर रायवाडी येथे गवळदेव मंदिर बांधण्यात आले आहे. त्याठिकाणी सोलर लाईट उपलब्ध करून देण्याची मागणी ग्रामस्थांनी मनसेकडे केली होती. याची दखल घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने आणि युवा नेते अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र…

नवी दिल्लीतील प्रजासत्ताक दिन सोहळ्यात सहभागी होणाऱ्या विद्यार्थिनींना निलेश राणेंचा मदतीचा हात 

महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या लावणी नृत्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ५ विद्यार्थिनींची निवड मालवण | कुणाल मांजरेकर २६ जानेवारी रोजी दिल्ली येथे दरवर्षीप्रमाणे आयोजित करण्यात येत असलेल्या प्रजासत्ताक दिनानिमित्त महाराष्ट्राच्या संस्कृतीचे जगाला दर्शन घडवण्यासाठी लावणी या नृत्याची निवड झाली आहे. या नृत्यात…

धुरीवाडा साईमंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम

आज रात्री जंगी भजनबारी, उद्या साईंची पादुका पालखी मिरवणूक तर मंगळवारी महाप्रसाद भंडारा मालवण : मालवण शहरातील साईनगर धुरीवाडा येथील साई मंदिरच्या ३३ व्या वर्धापन दिन महोत्सव सोहळ्यानिमित्त १८ डिसेंबर पासून मंदिरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले…

error: Content is protected !!