Kunal Manjrekar

Kunal Manjrekar

युवा मोर्चा जिल्हा चिटणीस संग्राम साळसकर यांनी ना. राणेंना दिल्या शुभेच्छा ; उद्योजक ऋत्विक पाटकर यांची उपस्थिती

मालवण : भाजपचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा ७२ वा वाढदिवस बुधवारी त्यांच्या कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी उत्साहात पार पडला. भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा चिटणीस संग्राम सुधीर साळसकर यांनी त्यांची कणकवली येथे भेट घेऊन त्यांना शुभेच्छा…

भाजपा नेते दत्ता सामंत यांच्याकडून आंब्याचा हार घालून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना शुभेच्छा

मालवण : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत यांच्यासह मालवण मधील भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी त्यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी दत्ता सामंत यांनी हापूस आंब्यांचा हार घालून…

चिंदर मधील भाजपा कार्यकर्ते मंगेश गावकर यांच्या पाठीवर दादांकडून कौतुकाची थाप

गावकर यांनी काही महिन्यांपूर्वी उबाठा मधून भाजपात केलाय प्रवेश ; डॅशिंग कार्यकर्ता म्हणून ओळख असलेल्या मंगेश गावकर यांचे राणेनी केले स्वागत मालवण | कुणाल मांजरेकर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा ७२ वा वाढदिवस कणकवली येथील ओम गणेश बंगल्यावर पार पडला.…

मालवण धुरीवाड्यात भाजपा कार्यकर्त्यांकडून स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक ; स्वामी भक्तांची मोठी उपस्थिती

केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचा वाढदिवस आणि प्रकट दिनानिमित्त आयोजन ; भाजपा नेते दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत महाआरती मालवण | कुणाल मांजरेकर केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचा ७२ वा वाढदिवस आणि स्वामी समर्थांचा प्रकट दिन याचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी…

एमएसएमई क्षेत्राला बळकट करण्यासाठी नारायण राणेंची मेहनत ; पंतप्रधान मोदींकडून गौरवोद्गार

केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या वाढदिनाचे औचित्य साधून नरेंद्र मोदी यांच्याकडून कौतुक सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांचा वाढदिवस आज साजरा होत आहे. या वाढदिनाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राणेंचे कौतुक केले…

व्हेल माशाच्या उलटी प्रकरणात मच्छीमारांना नाहक अडकवण्याचे प्रकार थांबवा ; निलेश राणेंचे सांगली पोलीसांना आवाहन

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार : मच्छिमार कुटुंबाना कोणताही त्रास होऊ न देण्याची ग्वाही  मालवण : व्हेल माशाच्या उलटी संदर्भात मच्छिमार कुटुंबाना नाहक अडकवण्याचा प्रकार सांगली पोलिसांच्या माध्यमातून सातत्याने सुरु आहे. आम्ही मच्छिमार कुटुंबांसोबत कायम असून या संदर्भात राज्याचे…

खळा बैठकात विनायक राऊतांच्या विसर्जनाची तयारी !

धोंडी चिंदरकर : संपलेल्या सिडकोच्या मुद्द्याचा राजकीयदृष्ट्या बाऊ करण्याचा प्रयत्न मालवण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करणयासाठी विनायक राऊत यांना येथील मतदारांनी सलग दोनदा या भागाचे खासदार म्हणून संसदेत पाठवले. मात्र दोन्ही वेळेला सत्तेत असूनही या भागाचा विकास…

रत्नागिरी – सिंधुदुर्गात महायुतीच्या उमेदवाराला मालवण तालुक्यातून ८० % मतदान मिळवून देणार

शिवसेना मालवण तालुकाप्रमुख राजा गावकर यांची माहिती ; शिवसेनेच्या वतीने मालवण शहर व जि. प. विभागनिहाय १२३ बुथवर बैठका मालवण | कुणाल मांजरेकर रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जनतेला सक्षम व कार्यसम्राट खासदार देण्यासाठी महायुतीच्या उमेदवाराला मालवण तालुक्यातुन ८० टक्के मतदान देण्याचा निर्धार…

मालवणात भव्यदिव्य स्वरूपात निघणार हिंदू नववर्ष स्वागत यात्रा ; स्वागत यात्रेचे २१ वे वर्ष 

बार्देश शिमगोत्सव समिती गोवा येथील ढोल-ताशा पथक आकर्षण : चित्ररथ, विविध वेशभूषा साकारत महाराष्ट्रीय संस्कृतीचे होणार दर्शन मालवण : मालवण शहरात गुढीपाडव्याच्या दिवशी भव्यदिव्य स्वरूपात हिंदू नववर्ष स्वागत यात्रा निघणार आहे. यावर्षी स्वागत यात्रेचे हे २१ वे वर्ष आहे. दरवर्षी…

निवडणूक निर्णय अधिकारी एम. देवेंदर सिंह यांची सावंतवाडी आणि कुडाळ येथे भेट

मतदान प्रक्रीयेत सहभागी होणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मार्गदर्शक सुचनांचा काटेकोर अभ्यास करण्याचे निर्देश सिंधुदुर्गनगरी : निवडणूक प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी सर्व निवडणूक यंत्रणा आणि त्यातील प्रत्येकाची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. मतदान प्रक्रीये दरम्यान अधिकाऱ्यांनी काय करावे आणि काय करु नये या…

error: Content is protected !!