Kunal Manjrekar

Kunal Manjrekar

… म्हणून निलेश राणेंना कुडाळ- मालवण मधून आमदार म्हणून द्या

आंगणेवाडीच्या व्यासपीठावरून आमदार नितेश राणेंची साद कुणाल मांजरेकर आंगणेवाडी : केंद्रीयमंत्री राणे साहेबांच्या माध्यमातून आंगणेवाडीत आजपर्यंत कोट्यवधी रुपयांची विकासकामे झाली आहेत. मात्र अद्यापही या ठिकाणी विकास कामे प्रलंबित असून या कामांच्या पूर्ततेसाठी राणे साहेबांकडे कोणत्या तोंडाने जाऊ ? असा प्रश्न…

देवी भराडी आमच्याशी सूडबुद्धीने वागणाऱ्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य दे !

नारायण राणेंचं आंगणेवाडीत साकडं ; दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांना सामोरे जाण्याची ताकद राणे कुटुंबियांना देण्याचीही प्रार्थना कुणाल मांजरेकर मालवण : दीड दिवस चालणाऱ्या आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीची जत्रा सुरू झाली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दुपारी सहकुटुंब या जत्रेला…

माझ्या भराडी माते कौल दे… मुंबैकरांची ईडा पीडा टळानं दे !

मुंबई मनपा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आशिष शेलारांचं देवी भराडीला “मालवणी” तून साकडं कुणाल मांजरेकर नवसाला पावणारी देवी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात जिचा उल्लेख केला जातो, त्या आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीची वार्षिक जत्रा आज भक्तिमय वातावरणात संपन्न होत आहे. नवसाला पावणाऱ्या भराडी…

जय जय भराडी देवी… !

आंगणेवाडी जत्रोत्सवाला भाविकांच्या अलोट गर्दीत सुरुवात ३.१५ वाजता दर्शन खुले ; कोरोना नियमांचे पालन करून साजरा होतोय श्री भराडी देवीचा जत्रोत्सव कुणाल मांजरेकर लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीच्या जत्रोत्सवाला भाविकांच्या अलोट गर्दीत सुरुवात झाली आहे. कोरोनाचा…

अभिमानास्पद ! जगातील ३० सर्वात सुंदर पर्यटन स्थळांत “सिंधुदुर्ग” चा समावेश

लंडन, सिसिली, सिंगापूर पर्यटनस्थळांच्या पंगतीत आता सिंधुदुर्ग ! कोंड नेस्ट ट्रॅव्हलर या मॅगझीनने केली यादी जाहीर ; महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग ठरला एकमेव जिल्हा सिंधुदुर्ग : कोंड नेस्ट ट्रॅव्हलर या मॅगझिनने यंदाच्या वर्षी भेट देण्यासाठी जगातील ३० सर्वात सुंदर पर्यटन स्थळांची यादी…

मोठी बातमी : अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक “ईडी”च्या ताब्यात

ईडी कार्यालयासमोर पोलिसांचा मोठा बंदोबस्त मुंबई : अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या घरावर ईडीने छापे टाकले आहेत. मलिक यांना ईडीने ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू असल्याची माहिती मिळत आहे. नवाब मलिक यांच्या घरी सकाळी साडे सहा वाजता ईडीचे अधिकारी…

एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात नगरपालिका निवडणूकांचे बिगुल वाजणार ?

राज्य निवडणूक आयोगाकडून प्रारूप प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण, सावंतवाडी, वेंगुर्ले नगरपरिषद निवडणूकांचा मार्ग मोकळा कुणाल मांजरेकर मालवण : राज्यातील माहे एप्रिल २०२० ते मार्च २०२२ या कालावधीत मुदत समाप्त झालेल्या व मुदत समाप्त होणाऱ्या असेच नवनिर्मित अशा…

राज्य शासनाकडून मच्छीमारांचा आणखी एक प्रश्न मार्गी !

आ. वैभव नाईक, संदेश पारकर यांनी घेतली मत्स्यव्यवसायमंत्र्यांची भेट मालवण : सिंधुदुर्गसह राज्याच्या किनारपट्टीवरील १२० अश्वशक्ती पेक्षा जास्त इंजिन क्षमतेच्या ट्रॉलरना अनुदानित डिझेल कोटा व थकबाकी मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. आमदार वैभव नाईक आणि शिवसेना नेते संदेश पारकर यांच्या…

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या स्टॉलचे उद्या आंगणेवाडीत उदघाटन

बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, संचालक आ. नितेश राणेंची प्रमुख उपस्थिती मालवण : आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी जत्रोत्सवाचे औचित्य साधुन सिंधुदुर्ग जिल्हा बँक व नाबार्ड यांच्या संयुक्त विद्यमाने आंगणेवाडी येथे बचत गटांच्या उत्पादीत मालाच्या प्रदर्शन व विक्री कार्यक्रमाचा शुभारंभ सिंधुदुर्ग…

मंत्र्यांच्या दौऱ्यात गर्दी चालते मग आंगणेवाडी यात्रेला निर्बंध का ?

यात्रेपूर्वी आंगणेवाडीत बैठक न घेणारा पहिलाच पालकमंत्री मनसे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांची टीका मालवण : पर्यटन मंत्र्यांचा दौऱ्यात कार्यकर्त्यांची गर्दी, प्रशासन व पोलिसांचा फैजफाटा पालकमंत्र्यांना चालतो. मात्र आंगणेवाडी यात्रेवर हेच पालकमंत्री कोरोनाचे कारण सांगून निर्बंध घालतात. जनतेला वेठीस…

error: Content is protected !!