Kunal Manjrekar

Kunal Manjrekar

शिवसेनेच्या वतीने किल्ले सिंधुदुर्गवर १९ फेब्रुवारीला शिवजयंती उत्सव

आ. वैभव नाईक यांच्यासह शिवप्रेमींची उपस्थिती ; शिल्पा खोत यांची माहिती शिवजन्म सोहळ्याबरोबर वेशभूषा स्पर्धेचेही आयोजन ; मंदिर परिसर भगवामय करणार मालवण : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने १९ फेब्रुवारी रोजी शासकीय शिवजयंती उत्सव किल्ले सिंधुदुर्ग येथे आमदार वैभव…

आचऱ्यात आजारपणाला कंटाळून वृद्ध महिलेची आत्महत्या

मालवण : आचरा डोंगरेवाडी येथील सुलोचना विजय चिरमुरे (वय ६५) यांनी राहत्या घरात लाकडी बाराला नायलॉन दोरीने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळच्या सुमारास घडली. आजारपणाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. याबाबतची खबर तिचा…

सर्जेकोट पिरावाडी बंधाऱ्याचे काम स्थानिक मच्छीमारांच्या मागणीनूसार ; हरी खोबरेकर यांची ग्वाही

पतन विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना ; बंधारा काम मार्गी लागल्याने ग्रामस्थांनी खासदार, आमदार, तालुकाप्रमुखांचे मानले आभार मालवण : सर्जेकोट पिरावाडी येथील उर्वरित धूप प्रतिबंधक बंधाऱ्याचे काम हे स्थानिक मच्छीमारांच्या मागणीनुसार कमी उंचीचे करण्यात यावे अशा सूचना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे…

काळसे डंपर अपघातप्रकरणी चालकावर कडक कारवाई करा

आ. वैभव नाईक यांच्या मालवण पोलीस निरीक्षकांना सूचना मालवण : काळसे येथील डंपर अपघाताबाबत कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी आज सकाळी काळसे ग्रामस्थांसमवेत मालवण पोलीस ठाण्यात भेट देऊन पोलीस निरीक्षक विजय यादव यांच्याशी चर्चा करत डंपर चालक बाबू खुराशी…

कांदळगावच्या श्री देव रामेश्वराची स्वारी किल्ले सिंधुदुर्गच्या भेटीवर !

मालवण शहरात व्यापारी वर्गासह सर्वपक्षीय नागरिकांनी केलं उत्स्फूर्त स्वागत अवी नेरकर कुटुंबीय, भाजपासह शहरवासियांकडून ठिकठिकाणी भाविकांसाठी अल्पोपहाराचे वाटप मालवण | कुणाल मांजरेकर शिवकालीन वारसा लाभलेले कांदळगावचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर शुक्रवारी सकाळी किल्ले सिंधुदुर्ग वरील छत्रपती शिवरायांच्या त्रैवार्षिक भेटीसाठी आपल्या…

काळसे ग्रामस्थांचा पोलीस ठाण्यात ठिय्या ; तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा इशारा

काळसे होबळीचा माळ येथे डंपरने धडक देऊन झालेल्या अपघातानंतर ग्रामस्थ आक्रमक मालवण | कुणाल मांजरेकर काळसे होबळीचा माळ येथे मुख्य रस्त्यावर भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरने पाच महिलांना मागून जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत काळसे रमाईनगर येथील रुक्मिणी पांडुरंग काळसेकर (६५)…

भरधाव डंपरची पाच महिलांना धडक ; एकीचा जागीच मृत्यू

काळसे हुबळीचा माळ येथील दुर्दैवी घटना ; दोघांची प्रकृती चिंताजनक मालवण : काळसे हुबळीचा माळ येथे भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरने रस्त्यावरून जाणाऱ्या पाच महिलांना जोरदार धडक दिल्याची घटना आज सायंकाळी घडली. यात एका वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाला तर अन्य…

कालावल, कर्ली खाडीपात्रातवाळू उत्खननाला अखेर हिरवा कंदील !

वाळू उत्खनन, वाहतूक पास प्रशासनाकडून वितरित ; तहसीलदार श्रीधर पाटील यांची माहिती मालवण : मालवण तालुक्यातील कर्ली व कालावल खाडी पात्रातील वाळू पट्ट्यांचे लिलाव झालेल्या तीन ठिकाणी वाळू उत्खननास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे. वाळू उत्खनन व वाहतूक पासचे वितरण…

मारहाण प्रकरणी तिघांना अटक ; दोन दिवसांची पोलीस कोठडी

सरकारी पक्षाच्या वतीने सहाय्यक सरकारी अभियोक्ता तुषार भणगे यांचा युक्तिवाद मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुक्यातील वराड कुसरवे कावलेवाडी येथे जमिनीच्या वादातून झालेल्या मारहाणी प्रकरणी मालवण पोलिसांनी गुरुनाथ विठ्ठल पोखरणकर, स्वाती गुरुनाथ पोखरणकर आणि विठ्ठल गुरुनाथ पोखरणकर या तिघांना अटक…

दीपक पाटकर यांच्या सेवाकार्याचा नागरिकांकडून
सन्मान

मालवण : शहरातील देऊळवाडा सातेरी मंदिर येथील कचऱ्याची समस्या दूर करण्यासाठी भाजपचे माजी नगरसेवक दिपक पाटकर यांनी स्वखर्चाने दोन कचराकुंडी या भागासाठी भेट दिल्या आहेत. त्यांच्या या सेवकार्याचा सन्मान म्हणून सातेरी मंदिर परिसरातील ज्येष्ठ नागरिक बाळू आचरेकर, अरविंद मराळ व…

error: Content is protected !!