Kunal Manjrekar

Kunal Manjrekar

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांची मसुरेत “सरप्राईज व्हिजिट”

दूध संकलनातील समस्या जाणून घेण्यासाठी पोहोचले थेट शेतकऱ्यांच्या गोठ्यावर मालवण | कुणाल मांजरेकर सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांची कार्यतत्परता रविवारी मालवण तालुक्यातील मसुरेत पाहायला मिळाली. जिल्हा बँकेने वर्षभरापासून जिल्ह्यात प्रतिदिन एक लाख लिटर दुध संकलनाचा संकल्प केला आहे.…

एमआयटीएम अभियांत्रिकी कॉलेजमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

मालवण : आधुनिक भारताचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती जयवंती बाबू फाऊंडेशन संचलित एमआयटीएम इंजिनिअरिंग कॉलेज सुकळवाड येथे साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन कॉलेजचे प्राचार्य सूर्यकांत नवले, अँडमिन ऑफिसर राकेश पाल, प्रा. तुषार मालपेकर, ग्रंथालय प्रमुख अपर्णा…

ना. राणेंच्या संकल्पनेतून कुडाळमध्ये आयोजित उद्योग संवाद मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

जिल्ह्यातील उद्योजकांना येणाऱ्या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी ना. राणे, पालकमंत्री चव्हाण यांच्या सोबत संयुक्त बैठक मालवण | कुणाल मांजरेकर केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या संकल्पनेतून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उद्योजकांचा संवाद मेळावा कुडाळ एमआयडीसी येथे संपन्न झाला. या मेळाव्याला…

सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर : मालवणच्या राजकीय पटलावरील उगवता तारा…

कुणाल मांजरेकर (मालवण) भारत हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. आजचा तरुण हाच उद्याचा समर्थ भारत घडवणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त तरुणांनी राजकारण आणि समाजकारणात सक्रिय व्हायला हवं, असा संदेश दरवेळी आपल्याला ऐकायला मिळतो. आणि हाच उद्देश डोळ्यासमोर ठेऊन आपल्या…

आ. वैभव नाईकांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन ; मालवणात विविध ठिकाणच्या कार्यक्रमांमध्ये सहभाग

मालवण : भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी मालवण तालुक्यातील विविध ठिकाणी भेट देत शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक व आंबेडकर अनुयायीं समवेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी केली. चौके…

कट्टा येथील आदर्श रिक्षा चालक-मालक असोसिएशनकडून आ. वैभव नाईक यांचा सत्कार

मालवण : गेले दोन टर्म आमदार म्हणून वैभव नाईक यांनी कुडाळ मालवण मतदार संघात आतापर्यंत उत्कृष्ट कामगिरी केली असून त्यांच्या या कामगिरी बद्दल आदर्श रिक्षा चालक-मालक असोसिएशन कट्टा यांच्यावतीने मंगळवारी आ. वैभव नाईक यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन/सत्कार करण्यात आला.…

कुंभारमाठ मधील जलजीवन अंतर्गत नळपाणी योजनेचा भाजपा नेते दत्ता सामंत यांच्या हस्ते शुभारंभ

कुंभारमाठ गावातील पाण्याची समस्या दूर करण्यासाठी ना. राणेंच्या माध्यमातून पाठपुरावा करणार : दत्ता सामंत यांची ग्वाही मालवण | कुणाल मांजरेकर कुंभारमाठ गावातील जलजीवन मिशन योजना अंतर्गत गावासाठी नळपाणी पुरवठा योजना करणे कामाचा शुभारंभ भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य उद्योजक दत्ता सामंत…

मालवणात भाजपच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार

मालवण : भारतीय जनता पार्टी मालवणच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त येथील न. प. कर्मचारी वसाहतीत माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर आणि दीपक पाटकर यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी युवा मोर्चा तालुकाध्यक्ष मंदार लुडबे,…

गावराईतील विकास कामांचे भाजप प्रदेश सचिव निलेश राणे यांच्या उपस्थितीत भूमिपूजन

गावच्या विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही ; निलेश राणेंची ग्वाही कुडाळ : कुडाळ तालुक्यातील गावराई येथे केंद्र शासनाच्या जलजीवन मिशन अभियान अंतर्गत मंजूर नळपाणी योजनेचा व जिल्हा वार्षिक योजना तसेच राज्य अर्थसंकल्प अंतर्गत मंजूर झालेल्या विकासकामांचा भूमिपूजन सोहळा…

Breaking : राज्यातील १९ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या ; मालवण तहसीलदार पदी “या” अधिकाऱ्याची नियुक्ती

मालवण | कुणाल मांजरेकर महसूल विभागाने राज्यातील 19 प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये मालवण तहसीलदार पदी श्रीमती वर्षा झाल्टे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. श्रीमती झाल्टे ह्या यापूर्वी भूमी संपादन पुनर्वसन आणि पुनर्स्थापना प्राधिकरण कार्यालय नागपूर येथे निबंधक म्हणून…

error: Content is protected !!