Kunal Manjrekar

Kunal Manjrekar

मालवणात लवकरच शिवसेनेचा भव्य मेळावा ; मोठे फटाके फोडणार

तालुकाप्रमुख राजा गावकर यांची माहिती ; मेळाव्यानंतर स्वतःसोबत नेमकं कोण कोण आहेत ते वैभव नाईकांना समजेल मालवण | कुणाल मांजरेकर मालवणमध्ये लवकरच शिवसेनेचा भव्य मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. या मेळाव्याला राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, आमदार…

२०२४ ला गुलाल आपलाच ; जि. प., पं. स. मध्येही १०० % यश मिळवण्यासाठी कामाला लागा…

मोदी @9 अभियाना अंतर्गत कोळंब – कातवड येथील भाजपाच्या टिफिन बैठकीत माजी खासदार निलेश राणे यांचे कार्यकर्त्याना आवाहन काँग्रेसला ५० वर्षात जे जमलं नाही, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ९ वर्षात करून दाखवलं मालवण | कुणाल मांजरेकर काँग्रेसला ५० वर्षात…

बाSSSदेवा… कासारटाक्या, नितेश राणेंचो मंत्रीमंडळात समावेश होवंदे ; निलेश राणेंका आमदार कर !

भाजपा नेते दत्ता सामंत यांचे दीप अमावस्येच्या योगावर बैरागी कासारटाक्याला साकडे श्री देव कासारटाका आमचा नवस पूर्ण करणारच सांगत तात्काळ बकऱ्याचा नवस फेडला ; मागण्या मान्य झाल्यानंतर पुन्हा भेटीला येणार मालवण | कुणाल मांजरेकर राज्यात येत्या काही दिवसात मंत्रिमंडळ विस्तार…

“एमआयटीएम” कॉलेजचा पॉलिटेक्निक तृतीय वर्षाचा निकाल जाहीर

सिव्हिल विभागातून रसिका सारंग, जास्मिन वेरघेसी आणि पूर्वा परब अनुक्रमे प्रथम तीन क्रमांकांच्या मानकरी मॅकनिकल विभागातून दर्शन पालव, मनिष शिंदे आणि मंदार नाईक अनुक्रमे प्रथम तीन क्रमांकांचे मानकरी मालवण : तंत्रशिक्षण संचनालय महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने घेण्यात आलेल्या उन्हाळी सत्र परीक्षेचा…

चिंदर गावातील “त्या” शेतकऱ्यांना शिवसेना ठाकरे गटाकडून “आधार” ; दोन लाखांची आर्थिक मदत

खा. विनायक राऊत, आ. वैभव नाईक यांच्या हस्ते मदतीचे झाले वाटप मालवण : तालुक्यातील चिंदर गावातील गुरांना चाऱ्यातून विषबाधा झाल्याने सुमारे ४५ गुरांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण ३५ शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले आहे. या सर्व शेतकऱ्यांना शिवसेना उद्धव…

सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी परीक्षेत “एमआयटीएम” कॉलेजचे उल्लेखनीय यश

अनुज जेठे महाविद्यालयात प्रथम तर शंकर घाडगे आणि ओंकार कदम द्वितीय, तृतीय क्रमांकाचे मानकरी मालवण : मुंबई विद्यापीठाच्या वतीने घेण्यात आलेल्या उन्हाळी सत्र परीक्षेचा स्थापत्य अभियांत्रिकी (सिव्हिल इंजिनिअरिंग) विभागाचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये जयवंती बाबू फाऊंडेशनचे मेट्रोपोलिटन इन्स्टिट्यूट ऑफ…

दिल्लीतील नाबार्डच्या ४२ व्या वर्धापन दिन सोहळ्यात सिंधुदुर्ग बँक अध्यक्ष मनीष दळवी यांचा सहभाग

सीईओ प्रमोद गावडे देखील सहभागी ; केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शहा यांनी केले मार्गदर्शन सिंधुनगरी : राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड )चा ४२ वा वर्धापन दिन बुधवारी नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आला होता. सदर कर्यक्रमासाठी…

जिल्हा काँग्रेसने अरविंद मोंडकर यांच्यावर दिली मोठी जबाबदारी…

देवगड तालुका काँग्रेस कमिटी निरीक्षक पदी नियुक्ती मालवण | कुणाल मांजरेकर राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस अरविंद मोंडकर यांची देवगड तालुका काँग्रेस कमिटी निरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.ओरोस येथे गुरुवारी झालेल्या जिल्हा काँग्रेसच्या बैठकीत ही निवड झाली आहे. प्रदेश काँग्रेसचे…

रोटरी क्लब मालवणच्या अध्यक्षपदी अभय कदम यांची निवड

सचिव पदी संदेश पवार तर खजिनदार पदी श्रीकृष्ण उर्फ बाळू तारी यांची निवड ; नूतन संचालक मंडळाचा १६ जुलै रोजी पदग्रहण सोहळा यंदा रोटरी क्लबचे रौप्य महोत्सवी वर्ष, वर्षभर विविध समाजोपयोगी कार्यक्रम साजरे करणार : नूतन पदाधिकाऱ्यांची पत्रकार परिषदेत माहिती…

चिवला बीच सेवांगण कॅथलिक क्रॉस मार्गावरील गटार काँक्रीटीकरण व बंदिस्त गटाराचे काम मार्गी

माजी बांधकाम सभापती यतीन खोत, सौ. दर्शना कासवकर यांचा पाठपुरावा आ. वैभव नाईक, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, मुख्याधिकारी संतोष जिरगे यांचे यतीन खोत यांनी मानले आभार मालवण : शहरातील चिवला बीच सेवांगण कॅथलिक क्रॉस मार्गावरील गटार काँक्रीटीकरण व बंदिस्त करण्याच्या…

error: Content is protected !!