Kunal Manjrekar

Kunal Manjrekar

मंत्री उदय सामंत यांच्याकडून खा. नारायण राणेंची सदिच्छा भेट

खा. राणेंच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवणार असल्याची मांडली भूमिका कणकवली : शिवसेनेचे नेते तथा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज कणकवली ओमगणेश निवासस्थानी भाजप नेते खासदार नारायण राणे यांची सदिच्छा भेट घेतली. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली.…

आयुर्वेद संशोधक सुमेध जोशी यांचा भारत–जपान आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक स्पर्धेत प्रथम क्रमांक

नवी दिल्ली : भारत व जपानमधील आघाडीच्या शास्त्रज्ञ आणि तरुण संशोधकांचा सहभाग असलेल्या भारत–जपान आंतरराष्ट्रीय CAFE-PLUS 2025 (Presentation Learning for Young Scholars) या प्रतिष्ठित वैज्ञानिक स्पर्धेत ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद (AIIA), नवी दिल्ली येथील BAMS, MD आणि PhD (शोधार्थी)…

जि. पं., पं. स. निवडणूक : शिवसेनेने मालवण तालुक्यातील इच्छूकांकडून अर्ज मागवले

१६ व १७ जानेवारीला शिवसेनेच्या शिवसेना कार्यालयात मिळणार अर्ज : जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची माहिती मालवण : येत्या ५ फेब्रुवारीला होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत मालवण तालुक्यातील इच्छूक उमेदवारांकडून शिवसेनेने उमेदवारी अर्ज मागवले आहेत. येत्या १६ व…

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांसाठी प्रशासन सज्ज

सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे : जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे सिंधुदुर्गनगरी (जिमाका) : जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. निवडणूक कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच नागरिकांना निर्भय वातावरणात मतदानाचा हक्क…

जि. प., पं. स. निवडणूक | भाजप – शिवसेनेची उद्या कणकवलीत संयुक्त बैठक

खा. नारायण राणे, आ. निलेश राणे, पालकमंत्री नितेश राणे, आ. दीपक केसरकर यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती मालवण : आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकारणीची संयुक्त बैठक शुक्रवारी दुपारी २ वाजता प्रहार भवन कणकवली येथे होणार…

वराड येथील सौ. हि. भा. वरसकर विद्यामंदिर व कला वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना ५० सायकलींचे वाटप

कॅनरा रोबेको म्युच्युअल फंड असेट मॅनेजमेंट कंपनीचा उपक्रम मालवण : कॅनरा रोबेको म्युच्युअल फंड असेट मॅनेजमेंट कंपनी यांच्या मार्फत वराड येथील सौ. हिराबाई भास्कर वरसकर विद्यामंदिर व कला वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी ५० सायकली उपलब्ध झाल्या असून या सायकलींचा वितरण…

आ. निलेश राणे आणि जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्यामुळे स्वीकृत नगरसेवक पदाची संधी

आ. निलेश राणे यांच्या मालवण शहराच्या व्हिजनमध्ये सहभागी होता येणार याचा आनंद : महेश कांदळगावकर मालवण : मालवण नगर परिषदेत स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी प्राप्त करून दिल्याबद्दल माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी आमदार निलेश राणे त्याचप्रमाणे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचे…

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल वाजले ; ५ फेब्रुवारीला मतदान

१६ ते २१ जानेवारी पर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल होणार मुंबई – राज्यातील १२ जिल्हा परिषद व १२५ पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. १६ ते २१ जानेवारी पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करून घेतले जाणार आहेत. ५ फेब्रुवारी रोजी मतदान होणार…

देवबाग गावात समुद्रकिनारी धूपप्रतिबंधक बंधाऱा कम रस्त्यासाठी १६ कोटींचा निधी प्राप्त

आमदार निलेश राणे यांच्या पाठपुराव्याने निधी मंजूर ; शिवसेना विभागप्रमुख मंदार लुडबे यांनी खा. नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचे मानले आभार मालवण : मालवण तालुक्यातील सागरी अतिक्रमण ग्रस्त देवबाग गावाला वाचवण्यासाठी शिवसेनेचे कुडाळ मालवण मतदार संघाचे…

वायरी भूतनाथ ग्रामसभेत गोंधळ, प्रशासकीय कारभारावरून ग्रामस्थ आक्रमक !

इतिवृत परिपूर्ण नसल्याने ग्रामस्थांचा संताप ; ग्रामसभा स्थगित करण्याची वेळ मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुक्यातील वायरी भूतनाथ ग्रामपंचायतीची तहकुब ग्रामसभा काल (सोमवारी) घेण्यात आली. या ग्रामसभेत मागील सभांचे इतिवृत्त परिपूर्ण नसल्याने ग्रामस्थांनी आक्रमक पावित्रा घेतला. मुळात तहकूब ग्रामसभा सात…

error: Content is protected !!