Kunal Manjrekar

Kunal Manjrekar

Malvan | भाजपच्या नगराध्यक्ष उमेदवार शिल्पा खोतांचा झंझावाती प्रचार सुरूच ; जनतेतून उत्स्फूर्त प्रतिसाद

मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणेंच्या माध्यमातून मच्छिमार व पर्यटन व्यावसायिकांच्या समस्या मार्गी लागणार मालवण : मालवण नगरपरिषद निवडणूक रिंगणातील भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. शिल्पा यतीन खोत यांनी झंझावती प्रचाराला सुरुवात केली आहे. आज दांडी येथील दांडेश्वर मंदिरात…

भाजपच्या प्रभाग ९ ब मधील उमेदवार सौ. अन्वेशा अजित आचरेकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ

मत्स्यव्यवसाय तथा बंदरे विकासमंत्री नितेश राणेंमार्फत मच्छिमारांच्या हिताचे अनेक निर्णय ; यापुढेही त्यांच्या माध्यमातून दांडी भागाचा विकास करणार : सौ. आचरेकर मालवण : मालवण नगरपरिषद निवडणूक रणसंग्रामातील प्रभाग ९ ब च्या भाजपा उमेदवार सौ. अन्वेषा अजित आचरेकर यांनी गुरुवारी दांडेश्वर…

Malvan | प्रभाग ४ ब मधून शिवसेनेच्या पूनम चव्हाण सर्वाधिक उच्चशिक्षित उमेदवार

पूनम नागेश चव्हाण यांच्याकडून विजयाची खात्री असल्याचा विश्वास मालवण : मालवण नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी आता वेग घेऊ लागली आहे. निवडणूक रिंगणात नगराध्यक्ष पदासाठी ३ व नगरसेवकांच्या २० जागांसाठी ६७ उमेदवार आपले नशीब आजमावत असून शिवसेना व भाजप या महायुती मधील…

ग्रामदैवत श्री देव रामेश्वराला श्रीफळ ठेवून भाजपच्या प्रचाराचा शुभारंभ ; मालवणात जोरदार शक्तीप्रदर्शन 

भाजपचे कार्यकर्ते उत्साहात, नगराध्यक्ष पदासह सर्व २० ही जागा जिंकण्यासाठी सज्ज : देवेंद्र फडणवीस यांची मालवणात जाहीर सभा घेण्यासाठी प्रयत्न : प्रभाकर सावंत कोणीही कितीही प्रलोभने देऊ देत, पण विकासाची वचनपूर्ती भाजपच करू शकेल : शिल्पा खोत यांचा विश्वास मालवण…

वैभववाडीत मंत्री नितेश राणे यांचा उबाठाला धक्का

आखवणे व भोम गावातील दोन शाखाप्रमुखांसह असंख्य कार्यकर्ते भाजपात दाखल वैभववाडी : पालकमंत्री नितेश राणे यांनी वैभववाडीत उबाठाला जोरदार धक्का दिला आहे. आखवणे व भोम गावातील उबाठाचे शाखाप्रमुख संतोष नारायण पडवळ, रवींद्र गुरव यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. पालकमंत्री…

ठाकरे शिवसेनेकडूनही मालवण नगरपालिका निवडणूक रिंगणात चुरस आणण्याचा प्रयत्न

भाजपातून उबाठात आलेल्या माजी नगरसेविका पूजा करलकर यांचा नगराध्यक्ष निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल… कोणावरही टीका करायची नाही ; शहरवासियांच्या इच्छेखातर निवडणूक रिंगणात : सौ. करलकर यांची प्रतिक्रिया : माजी आमदार वैभव नाईक यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल मालवण : भाजपकडून नगराध्यक्ष पदा…

आम्ही मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर – नारायणाची शपथ घेतो की….

मालवण नगरपरिषद निवडणुकीतील शिवसेना उमेदवारांचे शहर विकासासाठी एक पाऊल पुढे… आमदार निलेश राणे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत पालिका भ्रष्टाचार मुक्त करण्याची शपथ घेत प्रचाराचा शुभारंभ मालवण | कुणाल मांजरेकर शिवसेनेचे मुख्य नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे…

मालवणात भाजपचे शक्तीप्रदर्शन : नगराध्यक्ष पदासाठी शिल्पा खोत यांच्यासह नगरसेवक पदासाठी उमेदवारी दाखल

आमची कोणाशीही स्पर्धा नाही, भाजपची विजयाची परंपरा अखंडित सुरु ठेवणार, नगराध्यक्ष पदासह २० नगरसेवक पदाच्या जागांवर भाजप शतप्रतिशत यश मिळवेल : जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांचा विश्वास मालवण : मालवण नगरपालिका निवडणुकीसाठी भाजपने स्व:बळाचा नारा देत रविवारी जोरदार शक्तीप्रदर्शन करून नगराध्यक्ष…

मालवणात ठाकरे शिवसेनेचा भाजपला मोठा धक्का

माजी नगरसेविका पूजा करलकर यांचा उबाठात प्रवेश ; उद्या नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दाखल करणार मालवण : भाजपकडून नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेल्या माजी नगरसेविका सौ. पूजा करलकर यांना भाजप पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी भाजप सोडून ठाकरे शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे.…

मालवणात शिवसेनेकडून शक्तीप्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल : आ. निलेश राणेंची उपस्थिती

निलेश राणे शांत होता, पण तुम्ही नको त्याच्या नादाला लागलात : आ. राणेंचा सूचक इशारा मालवण शहरात गुलाल आणि फटाके शिवसेनेचेच उडणार ; मालवण नगरपालिकेचा विजय राणेसाहेबांना भेट म्हणून देणार नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदाच्या सर्व २० ही जागा निवडून आणणारच,…

error: Content is protected !!