Kunal Manjrekar

Kunal Manjrekar

राज्यातील नुकसानग्रस्त मच्छीमार बांधवांसाठी १०० कोटींची तरतूद

महायुती सरकारचा मच्छीमार बांधवांसाठी स्तुत्य निर्णय ; मंत्री नितेश राणे यांच्या पाठपुराव्यामुळे राज्यातील मच्छीमार बांधवांना दिलासा  मुंबई : राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मच्छीमार बांधवांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी मंत्रालय, मुंबई येथे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत नुकसानग्रस्त मच्छिमार बांधवांसाठी…

मालवण तालुक्यातील गड किल्ल्यांच्या डागडुजी, जतन व संवर्धनासाठी राज्य सरकारचा पुढाकार

मंत्री आशिष शेलार यांच्या दालनात बैठक, पालकमंत्री नितेश राणेंसह अधिकारी, भाजप पदाधिकाऱ्यांची उपस्थिती ; नांदोस गढी, भगवंतगड, रामगड परिसराचा होणार विकास मुंबई : मालवण तालुक्यातील नांदोस गढी, भगवंतगड, रामगड आदी गड किल्ल्यांची डागडुजी जतन व संवर्धन पुरातत्व विभागाच्या माध्यमातून होण्याच्या दृष्टीने…

अनुकंपा तत्वावरील नियुक्ती आदेशाचे वितरण म्हणजे राज्य शासनाच्या जनतेप्रती संवेदनशीलतेचे प्रतीक

पालकमंत्री नितेश राणे यांचे प्रतिपादन : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रत्येक तरुणाच्या हाताला रोजगार देण्याचा प्रयत्न सिंधुदुर्गनगरीत अनुकंपा नियुक्ती पत्र वितरणाचा ऐतिहासिक सोहळा ; जिल्ह्यात १११ उमेदवारांना नियुक्ती सिंधुदुर्गनगरी (जिमाका) :- राज्यातील कोणताही तरुण बेरोजगार राहू नये, प्रत्येकाच्या हातांना काम…

उबाठा सेनेचे वैभववाडी तालुकाप्रमुख मंगेश लोके यांची पक्षातून हकालपट्टी 

वैभववाडी : वैभववाडी उबाठा सेनेचे तालुकाप्रमुख मंगेश लोके यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार सचिव विनायक राऊत यांनी त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचे पत्रात नमूद…

शिरोडा वेळागर येथील दुर्घटनेबाबत पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला शोक

स्थानिक प्रशासनाच्या मी संपर्कात ; अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून पर्यटकांनी काळजी घेण्याचे आवाहन. सिंधुदुुर्ग : वेंगुर्ला तालुक्यातील शिरोडा वेळागर समुद्र किनारी आठ पर्यटक बुडाल्याच्या घटनेबाबत राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालक मंत्री नितेश राणे…

अनुकंपा तत्त्वावरील व लिपिक-टंकलेखक पदावरील उमेदवारांना उद्या नियुक्ती आदेशांचे वितरण

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होणार कार्यक्रम सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शिफारस केलेल्या लिपिक-टंकलेखक पदावरील उमेदवारांना तसेच नवीन अनुकंपा धोरणानुसार निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते शनिवार,…

माजी आ. वैभव नाईक यांच्यावर गुन्हा दाखल करून महामार्गाची दुरावस्था थांबणार का ?

माजी आमदार परशुराम उपरकर यांचा सवाल ; कनिष्ठ अभियंता साळुंखे यांची तातडीने बदली करण्याची मागणी  मालवण : मुंबई गोवा महामार्गाची पुरती दुरावस्था झालेली आहे. त्यावर आवाज उठविला म्हणून माजी आमदार वैभव नाईक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र वैभव नाईक…

श्री रामराजे कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, दापोली यांची रिलायन्स स्पोर्ट्स फाउंडेशन, मुंबई येथे शैक्षणिक भेट 

विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रातील फिजिओथेरपीचे महत्त्व, पुनर्वसन प्रक्रिया व आधुनिक उपकरणांचा वापर याबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन दापोली : श्री रामराजे कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, दापोलीच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक भेट अलीकडेच मुंबईतील रिलायन्स स्पोर्ट्स फाउंडेशन येथे पार पडली. या भेटीत विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रातील फिजिओथेरपीचे महत्त्व,…

मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे मराठवाडा दौऱ्यावर ; फुलंब्री धरण परिसराची पाहणी

अतिवृष्टीत धरण परिसरातील मच्छीमारी व्यवसायाचे नुकसान ; पंचनामा अचूक व पारदर्शक करण्याचे निर्देश मच्छीमारांच्या व्यवसायातील अडचणी समजून घेण्यासाठी साधला प्रत्यक्ष संवाद मराठवाडा : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री धरण परिसरातील मच्छीमारांच्या व्यवसायाला झालेल्या नुकसानीची पाहणी आज राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदर विकास…

मालवण येथील रक्तदान शिबिरात ६५ जणांचे रक्तदान 

स्व. नेहा कोळंबकर स्मरणार्थ एकता मित्रमंडळ आणि ग्लोबल रक्तदाते मालवण सिंधुदुर्ग यांचे आयोजन मालवण : राष्ट्रीय ऐच्छीक रक्तदान दिनाचे औचित्य साधून १ ऑक्टोबरला एकता मित्रमंडळ आणि ग्लोबल रक्तदाते मालवण सिंधुदुर्ग यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ६५ जणांनी रक्तदान…

error: Content is protected !!