Kunal Manjrekar

Kunal Manjrekar

नारळ लढतीत महान दणाणले ; संग्राम साळसकर मित्रमंडळाच्या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

पुरुष, महिला अन् लहान गटातील विजेत्यांचा रोख पारितोषिकांनी गौरव मालवण : महान येथील संग्राम साळसकर मित्रमंडळाच्या वतीने आयोजित आणि शिवसेना पुरस्कृत नारळ लढविणे स्पर्धा महान येथील महापुरुष मंदिर परिसरात मोठ्या उत्साहात पार पडली. नारळी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर आयोजित या स्पर्धेला ग्रामस्थांसह…

चिंदरची वीज कोंडी फुटणार; ट्रान्सफॉर्मर क्षमतेत मोठी वाढ!

लब्देवाडी, कुंभारवाडीतील ६३ केव्ही ट्रान्सफॉर्मर होणार १०० केव्हीगावठणवाडीतही नवीन १०० केव्ही ट्रान्सफॉर्मर मंजूर खासदार नारायणराव राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे आणि भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांचे विशेष प्रयत्न आचरा : चिंदर गावातील वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, कमी दाबाची…

सतीश आचरेकर मित्रमंडळाच्या नारळ लढतीत शैलेश नाईक विजयी

मालवण बंदर जेटीवर रंगला महाराष्ट्रातील मानाचा राज्यस्तरीय नारळ लढविणे स्पर्धेचा थरार; २४ संघांचा सहभाग मालवण : नारळी पौर्णिमेच्या उत्साहाला क्रीडा परंपरेची रंगत देत सतीश आचरेकर मित्रमंडळातर्फे मालवण बंदर जेटी येथे आयोजित महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या मानाच्या राज्यस्तरीय नारळ लढविणे स्पर्धेत अलिबागच्या…

Malvan | महायुतीच्या नारळ लढतीत मधुरा मयेकर विजेत्या

मालवण बंदर जेटीवर महिलांचा जल्लोष ; भाग्यश्री माळकर द्वितीय, हर्षदा खुरंदळे तृतीय मालवण : नारळी पौर्णिमेच्या पारंपरिक उत्सवाला स्पर्धेची रंगत आणि महिलांच्या उत्साहाची जोड मिळाल्याने मालवण बंदर जेटीवर शनिवारी जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले. शिवसेना-भाजप महायुतीच्या वतीने आमदार निलेश राणे यांच्या…

रक्षाबंधनाला पोलिसांची ‘सुरक्षा राखी’; हेल्मेट-सीटबेल्टसाठी मालवणात अनोखी मोहीम

‘राखी’च्या धाग्यातून सुरक्षित प्रवासाचा संदेश; उद्यापासून नियमभंग करणाऱ्यांवर थेट दंडात्मक कारवाई मालवण : रक्षाबंधन म्हणजे नात्यांच्या संरक्षणाचा सण… याच भावनेला रस्ते सुरक्षेची जोड देत सिंधुदुर्ग पोलीस दलाने मालवणात ‘सुरक्षा राखी’ हा अभिनव उपक्रम राबविला. हेल्मेट आणि सीटबेल्ट वापरण्याचा संदेश देत…

Malvan | गुटखा वाहतूक व साठवणूक प्रकरणातील तिघांना सशर्त जामीन

प्रत्येकी ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सुटका; ॲड. स्वरुप पई, ॲड. यतिश खानोलकर यांनी पाहिले न्यायालयीन कामकाज मालवण : वेंगुर्ला-मालवण मार्गावरील केळुस तिठा येथे प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक तसेच मालवण येथे साठवणूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या तिघा संशयितांना ओरोस…

मालवण-कुडाळात नारळी पौर्णिमेचा जल्लोष : माजी आ. वैभव नाईकांची उपस्थिती

समुद्राला नारळ अर्पण करून मच्छीमारांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना; महिलांच्या नारळ लढविणे स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद मालवण : समुद्राशी अतूट नाते सांगणाऱ्या नारळी पौर्णिमेचा उत्साह मालवण आणि कुडाळ तालुक्यात गुरुवारी ओसंडून वाहताना दिसला. पारंपरिक श्रद्धा, मच्छीमारांची समुद्रपूजा, महिलांच्या नारळ लढविणे स्पर्धा, रिक्षा रॅली…

मालवण बंदर जेटीवर महायुती आयोजित महिलांच्या नारळ लढविणे स्पर्धेचा थरार; महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत दिमाखात उद्घाटन; आकर्षक बक्षिसांची रेलचेल मालवण : नारळी पौर्णिमेच्या पारंपरिक उत्सवाला क्रीडा आणि मनोरंजनाची अनोखी जोड देत शिवसेना-भाजप महायुतीच्या वतीने मालवण बंदर जेटीवर आयोजित करण्यात आलेल्या भव्य महिला नारळ लढविणे स्पर्धेने उत्साहाचे वातावरण निर्माण…

मालवणच्या समुद्रकिनारी नारळी पौर्णिमेचा जल्लोष; परंपरा, श्रद्धा अन् उत्साहाचा संगम

ढोल-ताशांचा गजर, नारळ लढविण्याच्या रंगलेल्या स्पर्धा अन् समुद्राला सुख-समृद्धीचे साकडे; ऐतिहासिक परंपरेला लाभला उत्साहाचा साज आमदार निलेश राणे, व्यापारी संघांचे अध्यक्ष उमेश नेरुरकर यांच्या हस्ते विधिवत पूजा करुन मान्यवरांच्या उपस्थितीत सागराला श्रीफळ अर्पण मालवण : शिवकालीन परंपरेचा समृद्ध वारसा लाभलेल्या…

युवा महोत्सवाच्या दिमाखदार आयोजनाची मुंबई विद्यापीठाकडून दखल!

यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचा गौरव; बोमन इराणी यांच्या हस्ते प्रशंसापत्र प्रदान सावंतवाडी : विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ देणाऱ्या ५९व्या आंतरमहाविद्यालयीन विभागीय युवा महोत्सवाचे सिंधुदुर्ग झोनमध्ये यशस्वी आणि शिस्तबद्ध आयोजन केल्याबद्दल यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचा मुंबई विद्यापीठातर्फे विशेष गौरव करण्यात…

error: Content is protected !!