आदर्श व्यापारी संघटना, चौकेच्या अध्यक्षपदी नितीन गावडे यांची बिनविरोध निवड

उपाध्यक्षपदी रमेश गावडे, भूषण गावडे तर सचिवपदी पुरुषोत्तम आचरेकर यांची निवड मालवण : आदर्श व्यापारी संघटना चौके या संघटनेची वार्षिक सभा श्री देवी भराडी मंदिर चौके येथे पार पडली. या सभेत व्यापारी संघाचे कर्तुत्ववान अध्यक्ष नंदकुमार राणे यांच्या अपघाती निधनानंतर…








