देवगड ते ओरोसचा प्रवास आता एका तासात? नितेश राणेंच्या संकल्पनेला बळ

ओरोस–देवगड थेट मार्गाचा राज्याच्या रस्ते विकास आराखड्यात समावेश; ८६ किमीचे अंतर घटून ५४ किमीवर येण्याची अपेक्षा दळणवळण, पर्यटन आणि व्यापाराला मिळणार चालना; पुढील मंजुरी आणि निधीच्या प्रक्रियेकडे लक्ष देवगड (प्रतिनिधी) देवगड तालुक्याला सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मुख्यालयाशी जोडणाऱ्या थेट रस्त्याच्या प्रस्तावामुळे तालुक्याच्या…








