नशेबाज पर्यटकांना “मालवणी दणका”

मालवण : मालवण शहरातील मामा वरेरकर नाट्यगृहाच्या प्रांगणात गाडी पार्किंग करून नाट्यगृहाच्याच पायऱ्यांवर बसून भर दुपारी दारू पार्टी करणाऱ्या पर्यटक तरुणांना मालवणमधील जागरूक नागरिक व नाट्यप्रेमींनी रोखत त्यांची दारू पार्टी उधळून लावली. तसेच मालवणी शैलीत खडे बोल सुनावले. मालवण शहरातील…








