सर्जेकोट बंदर ते शेलटी जेटीपर्यंतचा वाळूसदृश गाळ काढा ; अन्यथा उपोषण करणार

रेवंडी ग्रामस्थांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर मालवण : कालावल रेवंडी खाडीपात्रात सर्जेकोट बंदर ते शेलटी जेटी दरम्यान साचलेला वाळू सदृश्य गाळ काढण्यासाठीची लिलाव प्रक्रिया तातडीने राबवावी, या मागणीसाठी रेवंडी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेत निवेदन दिले आहे. शासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास…








