ठाकरे गट युवासेनेच्या अल्पसंख्याक मालवण शहर प्रमुखपदी साजिद बांगी

आ. वैभव नाईक यांनी केले अभिनंदन

मालवण : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युवासेना अल्पसंख्याक मालवण शहर प्रमुखपदी साजिद नझीर बांगी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते साजिद यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शहर प्रमुख बाबी जोगी, युवासेना शहर प्रमुख मंदार ओरसकर यासह शिवसेना, युवासेना मालवण पदाधिकारी, आजी माजी लोकप्रतिनिधी उपस्थित होते, अशी माहिती माजी बांधकाम सभापती मंदार केणी यांनी दिली आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3601

Leave a Reply

error: Content is protected !!