शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

मालवण : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मालवण तालुकाप्रमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य हरी खोबरेकर यांचा वाढदिवस मंगळवारी येथील शिवसेना शाखेत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत केक कापून उत्साहात साजरा करण्यात

यावेळी माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, शहर प्रमुख बाबी जोगी, माजी नगरसेवक मंदार केणी, तपस्वी मयेकर, मंदार ओरसकर, बंड्या सरमळकर, महेंद्र म्हाडगुत, यशवंत गावकर, सिद्धार्थ जाधव, दीपक देसाई, उमेश मांजरेकर, नंदू गवंडी, मनोज मोंडकर, तृप्ती मयेकर, पूनम चव्हाण, पंकज सादये, दत्ता पोईप कर यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. तालुक्यात ठिक ठिकाणी वाढदिवसानिमित्त उपक्रम राबवण्यात आले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3601

Leave a Reply

error: Content is protected !!