मालवण भाजपा कार्यालयात पंतप्रधान मोदींचा वाढदिवस साजरा

मालवण : येथील भाजप कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस केक कापून एसजर करण्यात आला. यावेळी “नरेंद्र मोदी आगे बढो, हम आपके साथ है” ची घोषणाबाजी करण्यात आली.

यावेळी माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, आप्पा लुडबे, गणेश कुशे, महेश सारंग, आबा हडकर, मोहन वराडकर, प्रमोद करलकर, बाळू मालवणकर, संतोष इब्रामपुरकर, बाबू कासवकर यांच्यासह भाजपचे अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!