असरोंडी ग्रामपंचायतीच्या वतीने कोंबडीच्या पिल्लांचे वाटप

उपसरपंच मकरंद राणे यांचा पाठपुरावा ; गावातील १५ लाभार्थ्यांना लाभ

कुणाल मांजरेकर

मालवण : जिल्हा परिषदेचे माजी वित्त आणि बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण यांच्या शिफारशीनुसार असरोंडी गावातील १५ लाभार्थ्यांना ७५० एक दिवसीय कोंबडीच्या पिल्लांचे वाटप करण्यात आले. यासाठी उपसरपंच मकरंद राणे यांनी पाठपुरावा केला. 

यावेळी ग्रा. प. सदस्य संजय सावंत, आरती आजगावकर, नेहा गावडे यांच्यासह अन्य लाभार्थी आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते. या उपक्रमाबाबत संबंधित लाभार्थ्यांनी आभार मानले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!