कणकवली तालुका भाजपा युवा मोर्चाकडून निलेश राणेंचे अभिष्टचिंतन

कुडाळ : भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसा निमित्ताने कुडाळ मध्ये रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात कणकवली तालुका भाजपा युवा मोर्चाच्या वतीने माजी खा. निलेश राणेंचे अभिष्टचिंतन करण्यात आले.

यावेळी कणकवली तालुका युवा मोर्चा ग्रामीण चिटणीस विजय इंगळे, कणकवली शहर अध्यक्ष सागर राणे, नयन दळवी, अक्षय पेंडूरकर, मुन्ना परब आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!