मालवणात रविवारी २५ ऑगस्ट रोजी रक्तदान शिबीर

एकता मित्रमंडळ आणि ग्लोबल रक्तदाते यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन

मालवण : ओरोस ब्लड बँकेत रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर एकता मित्रमंडळ आणि ग्लोबल रक्तदाते यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. २५ ऑगस्ट रोजी सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत देसाई बिल्डिंग कासार व्हाळी सोमवार पेठ मालवण येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. तरी या शिबिरात रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, अधिक माहितीसाठी संपर्क अमेय देसाई ९४०४५३५२७३, नेहा कोळंबकर ९४०४९२०३६६, हितेंद्र हिस्लोस्कर ९७६४१०९७५७, संदीप पेडणेकर ९४२३३०४३६५ यांच्याशी संपर्क साधावा. 

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!