मालवणात भाजपचा स्थापना दिवस साजरा

मालवण : भारतीय जनता पार्टीचा ४५ वा स्थापना दिवस येथील भाजपा कार्यालयात उत्साहाने साजरा करण्यात आला. यावेळी भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस सौरभ ताम्हणकर, तालुकाध्यक्ष मंदार लुडबे, भाई मांजरेकर, राजू बिडये, संदीप मालंडकर, कमला कांत कोचरेकर आदिंसह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!