Category राजकारण

वसंत गावकर यांची शिवसेनेच्या मालवण शहर मच्छिमार सेल अध्यक्षपदी नियुक्ती

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी केली निवड ; आमदार निलेश राणेंच्या हस्ते नियुक्तीपत्र मालवण : शहरातील धुरीवाडा येथील शिवसेनेचे सक्रिय कार्यकर्ते वसंत देवेंद्र गावकर यांची शिवसेनेच्या मालवण शहर मच्छिमार सेल अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी ही…

मालवणात सलग दुसऱ्या दिवशी उबाठाला पुन्हा धक्का ; उपतालुकाप्रमुख बाळ महाभोज कार्यकर्त्यांसह शिवसेनेत !

आमदार निलेश राणे यांच्या विकासकामांच्या झंझावाताने कुडाळ, मालवण मतदार संघात जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली खा. नारायण राणेंचे जुने सहकारी पुन्हा एकसंघ मालवण | कुणाल मांजरेकर आमदार निलेश राणे यांचे झंझावाती नेतृत्व आणि शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची समर्थ साथ…

शिवसेना प्रवेशानंतर माजी आ. राजन तेली यांचा आ. निलेश राणे, आ. दीपक केसरकर यांच्या सोबत उद्या संयुक्त सिंधुदुर्ग दौरा

बांदा, सावंतवाडी, कुडाळ, कणकवली येथे होणार स्वागत  सिंधुदुर्ग : शिवसेना प्रवेशानंतर माजी आमदार राजन तेली उद्या शुक्रवारी १० ऑक्टोबरला प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत आहेत. आमदार निलेश राणे व आमदार दीपक केसरकर यांच्यासोबत त्यांचा संयुक्त दौरा असणार आहे. बांदा, सावंतवाडी, कुडाळ,…

मालवण नगरपालिकेच्या २० जागांचे आरक्षण जाहीर ; तीन विद्यमान नगरसेवकांचे पत्ते कट

काही इच्छूकांचीही निराशा, नवीन जागा शोधाव्या लागणार ; अनेक इच्छुक महिलांना संधी मालवण : मालवण नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण ओबीसी महिला म्हणून जाहीर झाल्यानंतर आज पालिकेच्या दहा प्रभागातील २० जागांची आरक्षण सोडत पार पडली. यात तीन विद्यमान नगरसेवकां सह काही…

उबाठा सेनेचे वैभववाडी तालुकाप्रमुख मंगेश लोके यांची पक्षातून हकालपट्टी 

वैभववाडी : वैभववाडी उबाठा सेनेचे तालुकाप्रमुख मंगेश लोके यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार सचिव विनायक राऊत यांनी त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचे पत्रात नमूद…

माजी आ. वैभव नाईक यांच्यावर गुन्हा दाखल करून महामार्गाची दुरावस्था थांबणार का ?

माजी आमदार परशुराम उपरकर यांचा सवाल ; कनिष्ठ अभियंता साळुंखे यांची तातडीने बदली करण्याची मागणी  मालवण : मुंबई गोवा महामार्गाची पुरती दुरावस्था झालेली आहे. त्यावर आवाज उठविला म्हणून माजी आमदार वैभव नाईक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र वैभव नाईक…

सिंधुदुर्गात उबाठाला धक्का ; माजी आ. राजन तेली शिवसेनेत…

दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सिमोल्लंघन सिंधुदुर्ग : दसऱ्याच्या मुहूर्तावर उबाठा शिवसेनेचे सावंतवाडी मतदार संघातील नेते माजी आमदार राजन तेली यांनी सिमोल्लंघन करत उबाठाला धक्का दिला आहे. दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत…

तरुणांनी शेतीचे मूल्य ओळखून शेती व शेतीपूरक व्यवसायांना अग्रक्रम द्यावा

शेतकरी संवाद मेळाव्यात सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांचे प्रतिपादन तरुण वर्गाने दुग्ध व्यवसायाकडे लक्ष द्यावे, त्यासाठी लागणारे आर्थिक पाठबळ जिल्हा बँकेच्या माध्यमातून दिले जाईल वेर्ले व शिरशिंगे विकास संस्था आणि सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शेतकरी संवाद…

शिवसेना सांस्कृतिक विभाग तालुकाप्रमुख पदी संजय सावंत यांची नियुक्ती

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत सांस्कृतिक विभाग जिल्हाप्रमुख भालचंद्र केळूसकर यांनी दिले नियुक्तीपत्र मालवण : शिवसेना सांस्कृतिक विभाग मालवण तालुकाप्रमुख पदी असरोंडी येथील संजय साबाजी सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना सांस्कृतिक विभाग जिल्हाध्यक्ष भालचंद्र केळूसकर यांच्या हस्ते…

भाजपच्या सोशल मीडिया मालवण तालुका सहसंयोजक पदी अमित पवार यांची नियुक्ती

मालवण : भारतीय जनता पार्टीच्या कुडाळ मालवण मतदार संघांतील तालुका कार्यकारणीत सोशल मीडिया मालवण तालुका सहसंयोजक पदी अमित आनंद पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपा सोशल मीडिया जिल्हा संयोजक श्रीकृष्ण अविनाश परब यांनी ही नियुक्ती जाहीर केली आहे. 

माजी आमदार राजन तेली अडचणीत ; जिल्हा बँकेच्या फसवणूक प्रकरणी चौकशी होणार

राजन तेली यांच्यासह आठ जणांची दिल्ली येथील बँक सुरक्षा व फसवणूक (BS&F)विभागाकडून होणार चौकशी केंद्रीय लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बँक सुरक्षा व फसवणूक विभागाला दिला अहवाल ; जिल्हा बँक फसवणूक प्रकरणी वेगवेगळ्या आठ प्रकरणांची होणार होणार सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती…

कणकवलीत दुर्गामातेच्या चरणी ५०१ नारळांची नवसपूर्ती

आमदार निलेश राणेंच्या विजयाचा नवस संदिप मेस्त्री यांनी फेडलाकणकवली: युवा नेते निलेश राणे हे कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघातून आमदार म्हणून निवडून येण्यासाठी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष, कलमठ सरपंच संदीप मेस्त्री यांनी ५०१ नारळांचा नवस कणकवली तालुका सार्वजनिक नवरात्रोत्सव येथे केला…

error: Content is protected !!