रामगड सरपंच शुभम विष्णू मटकर यांचा भाजपमध्ये प्रवेश

प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे यांची उपस्थिती मालवण : मालवण तालुक्यातील रामगड गावचे सरपंच शुभम मटकर यांनी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीमध्ये भाजपात प्रवेश करत कमळ हाती घेतले. रामगड गावाच्या विकासासाठी भरघोस…










