प्रज्वल प्रभूंचे पदच बोगस ; युवासेना विभागप्रमुख पद भाजपने स्वतःच ठरवून प्रवेशापुरते दिले
युवासेना विभाग प्रमुख वंदेश ढोलम यांची माहिती ; प्रज्वल प्रभू ठाकरे गटात सक्रियच नसल्याचा दावा मालवण : युवासेनेचे पेंडूर विभागप्रमुख असलेल्या प्रज्वल प्रभू यांनी चार दिवसांपूर्वी भाजपात प्रवेश केला होता. या प्रवेशाबाबत युवा सेना विभागप्रमुख वंदेश ढोलम यांनी खुलासा केला…