कुणी चालक देता का चालक…? मालवण तहसील कार्यालयाची परिस्थिती
तहसील कार्यालयाच्या मागणीकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्षच ; नवीन वाहन तीन महिने चालकाविना पावसाळी आपत्कालीन परिस्थितीमध्ये तरी तहसीलदारांच्या मागणीचा विचार होणार का ? मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुक्याचे प्रशासकीय प्रमुख म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तालुक्याचे तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांचे जुने वाहन…