पालकमंत्र्यांनी भूमिपूजन केलेल्या दुकानवाड पुलाच्या कामाची अद्याप वर्कऑर्डर नाही
जुन्या पुलावरून पाणी गेल्याने आज पुन्हा अनेक गावांचा संपर्क तुटला ; ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी पालकमंत्र्यांना धरले जबाबदार सिंधुदुर्ग : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी ८ मार्च २०२४ रोजी ऑनलाईन भूमिपूजन केलेल्या कुडाळ तालुक्यातील कर्ली नदीवरील…