आम्हाला गृहीत धरू नका ; काँग्रेसचा निर्णय स्थानिक स्तरावरच !
कुडाळ नगरपंचायत निकालानंतर काँग्रेसची भूमिका ; नगराध्यक्ष पदाची अपेक्षा कुणाल मांजरेकर कुडाळ : कुडाळ नगरपंचायत निवडणुकीचे निकाल हाती आले आहेत. या निवडणुकीत भाजपने ८ तर शिवसेनेने ७ जागांवर विजय मिळवला आहे. स्वबळावर या निवडणुकीत उतरलेल्या काँग्रेसलाही दोन जागांवर यश आल्याने…