कोकणवर शोककळा : दशावतारी कलेचा लोकराजा हरपला !
प्रख्यात दशावतारी कलाकार सुधीर कलिंगण यांचे उपचारा दरम्यान निधन सिंधुदुर्ग : कोकणातील दशावतारी नाट्यकलेतील प्रख्यात कलावंत, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र लोकराजा सुधीर कलीगंण यांचे सोमवारी पहाटे अल्पशा आजाराने गोवा येथील व्हिजन हॉस्पिटलमध्ये निधन झाले. काल रात्री प्रकृती बिघडल्याने त्यांना गोव्यातील व्हिजन रुग्णालयात…