सिंधुदुर्ग जिल्हा महायुतीचा अभेद्य बालेकिल्ला आहे, हे दाखवून द्या
पालकमंत्री रविंद्र चव्हाण ; नितेश राणे, निलेश राणे, दीपक केसरकर यांना निवडून देण्याचे आवाहन कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा हा महायुतीचा अभेद्य बालेकिल्ला आहे. हे महाराष्ट्राला दाखवून देण्यासाठी कणकवली मतदारसंघातून नितेश राणे, कुडाळ मतदार संघातून निलेश राणे आणि सावंतवाडी मतदारसंघातून दीपक…