Category सिंधुदुर्ग

… अन् अपघातग्रस्ताच्या मदतीला धावले नितेश राणे !

सिंधुदुर्ग : भाजपा आमदार नितेश राणे यांच्यातील माणुसकीचा प्रत्यय बुधवारी रात्री पाहायला मिळाला. आमदार नितेश राणे बुधवारी रात्री देवगडवरून येत असताना रस्ते अपघातात जखमीला मदत करून त्यांनी आदर्श घालून दिला. आमदार नितेश राणे हे काल रात्री ११ वाजता देवगडवरून कणकवलीकडे…

भाजपच्या महिला आघाडी मालवण तालुकाध्यक्षपदी पूजा करलकर यांची निवड

जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे यांच्या उपस्थितीतील बैठकीत निवड मालवण : कुणाल मांजरेकर भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडी मालवण तालुकाध्यक्षपदी माजी नगरसेविका सौ. पूजा प्रमोद करलकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष सौ. संध्या तेरसे यांच्या अध्यक्षतेखाली येथील तालुका कार्यालयात आयोजित बैठकीत…

भाजयुमोची मंदार लुडबे, सुशांत घाडीगावकर यांच्यावर संघटनात्मक जबाबदारी !

मंदार लुडबे ग्रामीण आणि शहर मंडल तालुका प्रभारी तर सुशांत घाडीगावकर आचरा मंडल तालुकाध्यक्ष मालवण | कुणाल मांजरेकर आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने ग्रामीण भागात सक्षमपणे कार्यरत असणाऱ्या युवा पदाधिकाऱ्यांवर संघटनात्मक जबाबदारी दिली आहे. यामध्ये मंदार संजय लुडबे यांची भारतीय जनता…

देवगड येथे मच्छीमारांकडून आ. नितेश राणे यांचा सत्कार

१२० अश्वशक्ती इंजिनच्या नौकांना डिझेल कोटा मंजूर केल्याबद्दल मानले आभार देवगड : आमदार नितेश राणे यांच्या प्रयत्नांतून शिंदे – फडणवीस सरकारने १२० अश्वशक्ती इंजिनच्या नौकांना डिझेल कोटा मंजूर झाल्या बद्दल आज देवगड दौऱ्यावर आलेल्या भाजपा आमदार नितेश राणे यांचा मच्छिमारांनी…

आगामी निवडणुकांमध्ये भाजपा कडून युवकांनाही प्रतिनिधित्व मिळावे !

युवा मोर्चाच्या बैठकीत सौरभ ताम्हणकर यांची मागणी ; जिल्हाध्यक्ष भाई सावंत यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मालवण : कुणाल मांजरेकर मालवण तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुका जाहीर झाल्या असून यानंतर आगामी काळात नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांमध्ये भाजपच्या वतीने…

शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

मालवण : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मालवण तालुकाप्रमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य हरी खोबरेकर यांचा वाढदिवस मंगळवारी येथील शिवसेना शाखेत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत केक कापून उत्साहात साजरा करण्यात यावेळी माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, उपतालुकाप्रमुख…

नितेश राणेंचे कणकवली, वैभववाडीतील अनधिकृत धंद्यांवर दुर्लक्ष का ?

मनसे नेते परशुराम उपरकर यांचा सवाल ; बांद्यात अवैध दारू नेताना मिळून आलेला माजी सरपंच कोणाच्या पक्षाचा कार्यकर्ता होता ? कणकवली : मनसेच्या शिष्टमंडळाने पोलीस अधिक्षक अग्रवाल यांची भेट घेत जिल्ह्यातील अंमली पदार्थ तसेच अवैध धंद्याबाबत कारवाई करण्यासाठी निवेदन दिले.…

आचारसंहितेचा भंग झाल्यास कारवाई – तहसीलदारांचा इशारा

आचारसंहिता कालावधीत तंटामुक्तीच्या बैठका घेऊ नका कणकवली : कणकवली तालुक्यातील ५८ ग्रामपंचायतीचा सार्वत्रिक निवडणुक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यामुळे या निवडणुका शांततेत पार पाडण्याच्या दृष्टीने सर्व राजकीय पक्षाच्या पदाधिकारी व निवडणूक आयोगाच्या माध्यमातून काम करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांनी आदर्श आचारसंहितेचे पालन…

खरेदी विक्री संघ निवडणूकीत कामगारांच्या पॅनेलशी केलेल्या समझोत्यामुळेच भाजपाला यश

बाळू अंधारी ; शहरात झालेल्या मतदानात महाविकास आघाडीला वाढीव मतदान मालवण : कुणाल मांजरेकर मालवण तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत भाजपने कामगारांच्या पॅनलशी केलेल्या समझोत्यामुळेच भाजपच्या पॅनलला यश मिळाले आहे. झालेल्या मतदानात चांगली लढत महाविकास आघाडीने दिली. मालवण शहरातही…

भाजपा पुरस्कृत पॅनलच्या विजयी उमेदवारांनी घेतले ग्रामदैवतांचे आशीर्वाद

मालवण | कुणाल मांजरेकर प्रतिष्ठेच्या मालवण तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत भाजपा पुरस्कृत श्री देव रामेश्वर नारायण सातेरी सहकार पॅनेलने घवघवीत यश मिळवले. या विजयानंतर या पॅनलच्या विजयी उमेदवारांनी भाजपा पदाधिकाऱ्यांसह ग्रामदैवत श्री देव रामेश्वर, नारायण, सातेरीचे दर्शन घेतले.…

error: Content is protected !!