Category सिंधुदुर्ग

विकासकामांच्या जोरावर आ. नितेश राणे विजयाची हॅट्रिक करतील ; विनोद तावडे यांचा विश्वास

राज्यात महायुतीचे सरकार बहुमतापेक्षा जास्त जागा जिंकणार ; सिंधुदुर्गसह कोकणात ६० जागा महायुतीकडे कणकवली : मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरीसह सिधुदुर्ग मधील मिळून कोकणातील ७५ पैकी ६० जागांवर महायुती निश्चितपणाने जिंकेल. सिंधुदुर्गमध्ये महायुतीच्या काळात झालेली विकास कामे, आमदार नितेश राणे, मंत्री…

आचरा येथे लागलेल्या आगीत भक्ती हार्डवेअरचे मोठे नुकसान ; निलेश राणे तातडीने घटनास्थळी

मालवण : मंगळवारी पहाटे लागलेल्या आगीत आचरा येथील भक्ती हार्डवेअर दुकानातील माल जळून मोठे नुकसान झाले होते. याबाबत माहिती मिळताच निलेश राणे यांनी मंगळवारी दुपारी तातडीने घटनास्थळी भेट देवून गवळी कुटूंबाला धीर दिला. यावेळी त्यांच्या सोबत भाजप मालवण तालुकाध्यक्ष धोंडू…

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची उद्या १३ नोव्हेंबरला टोपीवाला हायस्कुलच्या पटांगणावर जाहीर सभा

उद्याची प्रचाराची सभा विजयाची सभा ठरणार : तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांचा विश्वास मालवण : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाविकास आघाडीचे कुडाळ मालवण मतदार संघातील उमेदवार आ. वैभव नाईक यांच्या प्रचारार्थ बुधवारी १३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता टोपीवाला…

झाराप मस्जिद मोहल्ला येथे उबाठाला धक्का ; संपूर्ण वाडीचा शिवसेनेत प्रवेश 

महायुतीचे नेते खा. नारायण राणे यांची प्रमुख उपस्थिती ; शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या पुढाकारातून प्रवेश विरोधक केवळ टीका करण्याचे काम करतात, गावागावात सुबत्ता आणण्यासाठी आमचे प्रयत्न : खा. नारायण राणे गावातून ९० टक्के पेक्षा जास्त मतदान द्या, तीन महिन्यात…

 “त्या” खोडसाळ फोन रेकॉर्डिंगशी माझा काहीही संबंध नाही : निलेश राणेंचे स्पष्टीकरण 

माझ्या नावे कोणीही फोन किंवा पैशाची मागणी केल्यास नजिकचे पोलीस ठाणे किंवा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार द्यावी ज्यांचा व्यवसायच ठेकेदारी आहे त्यांनी माझ्यावर आरोप करण्याअगोदर कुठल्याही शासकीय कामात माझा संबंध आल्यास तो पुराव्यानिशी जाहीर करण्याचे आवाहन मालवण : शिवसेना उबाठा गटाकडून…

कलमठ अपक्ष ग्रामपंचायत सदस्या नजराणा शेख यांचा भाजपात प्रवेश

आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश  कणकवली : कणकवली तालुक्यातील कलमठ येथे आमदार नितेश राणे यांचा गाव भेट कार्यक्रम संपन्न झाला, यादरम्यान कलमठ ग्रामपंचायतच्या अपक्ष ग्रामपंचायत सदस्या नजराणा शकील शेख यांनी आमदार नितेश राणे यांच्या हस्ते भाजपमध्ये प्रवेश केला.…

महाविकास आघाडीचे उमेदवार वैभव नाईकांच्या प्रचाराचा रेवतळेत शुभारंभ

आ. नाईकांच्या माध्यमातून रेवतळे भागात मोठ्या प्रमाणात निधी ; त्याची परतफेड नागरिक करणार  मालवण : मालवण शहरातील रेवतळे येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार वैभव नाईक यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी चंडिका मांड येथे…

निलेश राणेंना वाढता प्रतिसाद ; धास्तावलेल्या वैभव नाईकांवर वयोवृद्ध आईला प्रचारात उतरवण्याची वेळ

मालवण शहर भाजपा महिला आघाडीची टीका ; दहा वर्षे विकास केला असता तर ही वेळ आली नसती मालवण (प्रतिनिधी) महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांनी मागील चार वर्षात कुडाळ मालवण मतदार संघात संघटनात्मक केलेले काम आणि महायुती सरकारच्या मागील अडीच वर्षांच्या…

महाविकास आघाडी सत्तेवर आल्यानंतर “आरएसएस” संघटनेवर बंदी आणणार ; नाना पटोले यांचे लेखी आश्वासन

ऑल इंडिया उलमा बोर्डाला १७ मागण्या पूर्ण करण्याची लेखी दिली हमी ; महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डला हजारो कोटीची खिरापत देण्याचेही आश्वासन  मुंबई : मुस्लिमांच्या मतांसाठी हिंदूंचा बळी देण्याचा काँग्रेस पक्षाचा प्रकार उघड झाला आहे. हिंदू धर्माच्या विरोधात असलेल्या ऑल इंडिया…

जगदीश चव्हाण, रूपेश पिंगुळकर यांनी स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी संपूर्ण नाभिक समाजाला वेठीस धरू नये

नाभिक समाज महिला तालुकाप्रमुख दीपा शिंदे यांचा सल्ला ; समाजाला विश्वासात न घेता महायुतीला पाठींबा दिल्याचा आरोप मालवण : नाभिक समाजाच्या जिल्हाध्यक्षांनी कार्यकारीणीची बैठक न घेता किंवा नाभिक समाजबांधव सोडाच पण कार्यकारीणी सदस्यानाही विश्वासात न घेता महायुतीच्या जिल्ह्यातील तिन्ही उमेदवारांना…

error: Content is protected !!