Category सिंधुदुर्ग

काळसे बागवाडीच्या पुरग्रस्त शेतकऱ्यांना शिंदे – फडणवीस सरकारचा दिलासा

२०१९ च्या भातपिक नुकसानीचे रखडलेली मदत महसूल विभागाकडे प्राप्त ; माजी खा. निलेश राणेंचा पाठपुरावा ३८ शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या ३ लाख ३७ हजारांची रक्कम होणार जमा मालवण | कुणाल मांजरेकर २०१९ मध्ये झालेल्या अतिवृष्टी व पुरस्थितीमुळे मालवण तालुक्यातील काळसे बागवाडी…

विकास निधीचे श्रेय आ. वैभव नाईक यांचेच ; बॅनर, फोटो छापून विकास निधी खेचता येत नाही…

हरी खोबरेकर यांचा भाजपा पदाधिकाऱ्यांना टोला ; आ. नाईकांचा बंधाऱ्यांच्या कामांसाठी वर्षभर पाठपुरावा मालवण | कुणाल मांजरेकर आमदार वैभव नाईक यांच्या पाठपुराव्यामुळे राज्याच्या अर्थसंकल्पात मालवण तालुक्यातील किनारपट्टीवरील धूप प्रतिबंधक बंधाऱ्यासाठी ४२ कोटींची तरतूद झालेली आहे. यामध्ये देवबाग, वायरी, दांडी, तोंडवळी…

“शिवगर्जना” महानाट्याची कुडाळ मध्ये जोरदार पूर्वतयारी ; ५० हजार मोफत पासचे जिल्ह्यात वाटप

निलेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ मध्ये हजारोंच्या गर्दीत होणार शिवगर्जनाचा नाट्यप्रयोग महाराष्ट्र तसेच गोव्यातील अनेक नेत्यांची उपस्थिती ; भाजपा सिंधुदुर्ग आणि विशाल सेवा फाऊंडेशनचा उपक्रम कुडाळ : भाजपाचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ येथे भारतीय जनता पक्ष…

आजपर्यंत कागदावरचाच निधी आणणाऱ्या आ. वैभव नाईक आणि कंपूने युतीच्या विकासकामांचे श्रेय घेऊ नये !

भाजपा पदाधिकाऱ्यांचा सल्ला ; आमदार – खासदार फंडा व्यतिरिक्त अन्य विकास कामांवरील ठाकरे गटाचा दावा चुकीचा मालवण | कुणाल मांजरेकर राज्यात शिवसेना-भाजपाची सत्ता आल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी विशेष पाठपुरावा करून तसेच माजी खासदार निलेश…

मालवण – मेढा येथे १३ रोजी चौकचार मांड उत्सव

मालवण : मालवण मेढा येथील चौकचार मांड येथे सोमवारी १३ मार्च रोजी वार्षिक मांड उत्सव व शिमगोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यनिमित्त चौकचार मांड येथे सकाळपासून पूजा अर्चा, दर्शन, नवस फेडणे व बोलणे, तसेच रात्री ९ वाजता पारंपारिक घुमट वादन,…

सिंधुरत्न समृध्द योजनेतून क्रांती घडविणार : ना. दीपक केसरकर

जिल्हाधिकारी कार्यालयात सिंधुरत्न समृध्द योजना मुख्यालयाचे ना. केसरकर यांच्या हस्ते उद्घाटन सिंधुदुर्गनगरी : येथील जिल्हाधिकारी कार्यालयात सिंधुरत्न समृध्द योजना मुख्यालयाचे उद्घाटन राज्याचे शालेय शिक्षणमंत्री ना. दीपक केसरकर यांच्या हस्ते शनिवारी झाले. जिल्ह्यात सिंधुरत्न समृध्द योजनेतून क्रांती घडविली जाणार असल्याचे प्रतिपादन…

शिंदे फडणवीस सरकारचा अर्थसंकल्पाच्या माध्यमातून मत्स्यव्यवसायाला बूस्टर डोस

रविकिरण तोरसकर ; परप्रांतीय नौकांच्या अनधिकृत मासेमारीला आळा घालण्यासाठी सक्षम यंत्रणा उभी करणे आवश्यक मत्स्यपालन क्षेत्रातील पायाभूत सेवा सुविधा तसेच मत्स्यव्यवसाय निगडित विविध योजना, अनुदान यासाठी भरीव तरतूदीची आवश्यकता मालवण | कुणाल मांजरेकर शिंदे फडणवीस सरकारने सन २०२३-२४ चा अर्थसंकल्प…

ग्रामीण मार्ग दुरुस्तीसाठी अर्थसंकल्पात ५ कोटींचा निधी मंजूर ; आ. वैभव नाईक यांची माहिती

कुडाळ मालवण तालुक्यातील ५० ग्रामीण मार्गांचे होणार खडीकरण, डांबरीकरण मालवण | कुणाल मांजरेकर कुडाळ – मालवण मतदार संघातील ग्रामीण मार्ग दुरुस्तीसाठी बजेट २०२३-२४ अंतर्गत ५ कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामध्ये ५० ग्रामीण मार्गांचे खडीकरण व डांबरीकरण करण्यात येणार…

युती सरकारने करून दाखवलं ; तोंडवळी- तळाशीलच्या सागरी अतिक्रमणाचा प्रश्न मार्गी लागणार !

तोंडवळी तळाशीलसह सर्जेकोट येथील धूप प्रतिबंधक बंधाऱ्यासाठी १० कोटींचा निधीसर्जेकोट युवामोर्चा तालुकाध्यक्ष सुशांत घाडीगांवकर यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खा. निलेश राणेंचे मानले आभार मालवण : राज्यातील भाजप शिवसेना युती सरकारने सादर केलेल्या २०२३-२४…

दांडी किनारपट्टीवर २७ ते ३० एप्रिलला होणार “गाबीत महोत्सव”

सांस्कृतिक कार्यक्रम, विविध विषयांवर परिसंवाद, गाबीत सुंदरी, नौकानयन स्पर्धेसह विविधांगी कार्यक्रम मालवण | कुणाल मांजरेकर अखिल भारतीय गाबीत समाज महासंघ, गाबीत समाज महाराष्ट्र आणि गाबीत समाज सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने २७ ते ३० एप्रिल या कालावधीत मालवण दांडी किनारी “गाबीत…

error: Content is protected !!