Category सिंधुदुर्ग

मालवण भरड परिसरात विहिरीत पडलेल्या गायीला जीवदान …

युवा सामाजिक कार्यकर्ते अमेय देसाई व नागरिकांची सामाजिक बांधिलकी मालवण | कुणाल मांजरेकर मालवण भरड येथील निर्मिती नर्सरी नजीकच्या बिल्डिंग बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणच्या विहिरीत गाय पडल्याची घटना आज सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडली. या गायीला युवा सामाजिक कार्यकर्ते अमेय…

अरबी समुद्रात ‘बिपर जॉय’ चक्रीवादळाची निर्मिती….

मच्छिमारांनी समुद्रात जावू नये ; निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांचे आवाहन सिंधुदुर्गनगरी (जि.मा. का.):- प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांच्याकडून मिळालेल्या पूर्व सूचनेच्या अनुषंगाने अरबी समुद्राम ‘बिपर जॉय’ नावाचे चक्रीवादळ तयार झाले आहे. या वादळामुळे ७ ते ९ जून या कालावधीत…

वैभव नाईक लढवय्ये आमदार ; आमदारकीसाठी भाजपच्या नेत्यांच्या शिफारशीची गरज नाही …

वैभव नाईकांमुळेच तुमच्या नेत्याला मागच्या दरवाजाने विधानपरिषद, राज्यसभेवर जावे लागले याचे भान ठेवा शिवसेना (ठाकरे गट) तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांचा भाजपा नेत्यांना सल्ला मालवण | कुणाल मांजरेकर आमदार वैभव नाईक हे लढवय्ये आमदार आहेत. संपूर्ण महाराष्ट्र त्यांना लढवय्ये आमदार म्हणून…

मालवणची भुयारी गटार योजना पूर्ण करण्यासाठी युती सरकारने प्रयत्न करावेत…

महेश कांदळगावकर यांची मागणी ; १८ महिन्यांच्या प्रशासकीय राजवटीत योजनेत एक इंचही प्रगती नाही मालवण | कुणाल मांजरेकर केंद्र शासनाच्या नागरी सुविधा योजना अंतर्गत २००७ मध्ये मालवण नगरपरिषदेला भुयारी गटर योजना मंजूर करण्यात आली. २००९ मध्ये या योजनेच्या प्रत्यक्ष कामाला…

कुडाळ मालवण मतदार संघात उमेदवारी न मिळण्याची खात्री झाल्याने आ. वैभव नाईक वैफल्यग्रस्त…

उमेदवारीसाठी आ. नाईकांच्या तब्बल चार वेळा एकनाथ शिंदे तर चार ते पाच वेळा पालकमंत्र्यांसोबत छुप्या बैठका भाजपा तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांचा दावा ; राणे, चव्हाण, केसरकरांशी जुळवून घेतलं तर विधान परिषदेची संधी मालवण | कुणाल मांजरेकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या…

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष, उद्योजक सतीश आचरेकर कार्यकर्त्यांसह शिवसेनेत !

सिंधुदुर्ग दौऱ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीतकेला प्रवेश मालवण : मालवण येथील मत्स्य व पर्यटन उद्योजक तथा राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष सतीश आचरेकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री शिंदे यांनी सतीश…

हे कागदी घोडे नाचवणारं नाही, प्रत्यक्ष कृतीतून मधून दिसणारं सरकार !

कुडाळ मधील “शासन आपल्या दारी” अभियानाच्या जिल्हास्तरीय शुभारंभाप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्याचीही मुख्यमंत्र्यांची ग्वाही सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का):- ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाला होणाऱ्या गर्दीने सर्व विक्रम मोडले आहेत. राज्यात क्रांती आणणारा हा कार्यक्रम ठरेल. सिंधुदुर्ग…

मालवण बाजारपेठेतील रहिवाशीसलिमा पठाण यांचे निधन

मालवण : मालवण बाजारपेठ येथील रहिवासी सलिमा दाऊदखान पठाण ( ५८) यांचे सोमवारी सकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन भाऊ, बहिण, भावजय असा परिवार आहे. बाजारपेठ येथील वफा ब्युटी कलेक्शनचे मालक कैसर पठाण यांच्या त्या भगिनी होत.

बनवाबनवी … अशी ही बनवाबनवी … !

आ. वैभव नाईकांची बनवा बनवी मनसेने केली उघड ; माहितीच्या अधिकारात खुलासा मालवण | कुणाल मांजरेकर आमदार वैभव नाईक यांनी मार्चमध्ये कुडाळ मालवण तालुक्यातील ग्रामीण मार्गांसाठी पाच कोटींचा निधी मंजूर असल्याची घोषणा केली होती. एकूण ५० ग्रामीण मार्गावर खडीकरण डांबरीकरण…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

सिंधुदुर्गनगरी दि.05 (जि.मा.का):- राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मंगळवार दि. 6 जून 2023 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. मंगळवार दि. 6 जून 2023 रोजी सकाळी 9.45 मोपा, विमानतळ गोवा येथे आगमन व मोटारीने जयप्रकाश…

error: Content is protected !!