फिरकीचा जादूगार शेन वॉर्नचं हृदय विकाराच्या धक्क्याने निधन

नवी दिल्ली : क्रिकेट विश्वातून एक अत्यंत वेदनादायक बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियाचा महान फिरकी गोलंदाज शेन वॉर्नचे वयाच्या ५२ व्या वर्षी निधन झाले. त्याच्या अचानक जगाचा निरोप घेतल्याने क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे. वॉर्नचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. शेन वॉर्नने…