आस्था ग्रुप आयोजित शालेय मॅरेथॉन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद : ७०० हून अधिक स्पर्धकांचा सहभाग

वेदांत पोफळे, महिमा मोहीते, तनिष मुळीक, दिग्विजा सातपुते गटानुक्रमे प्रथम मालवण : येथील आस्था ग्रुप आणि कै. अरूण काशिनाथ बादेकर ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय शालेय मॅरेथॉन स्पर्धेला स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शनिवारी सकाळी सात वाजल्यापासून रंगलेल्या या…