Category विधानसभा निवडणूक 2024

भव्य प्रवेश सोहळा | दत्ता सामंत असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेत दाखल ; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रवेश

खा. श्रीकांत शिंदे, माजी खा. निलेश राणे, आ. रवींद्र फाटक यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित मालवण | कुणाल मांजरेकर भाजप नेते दत्ता सामंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शनिवारी रात्रीच धनुष्यबाण हाती घेतला. त्यांच्या समवेत असंख्य पदाधिकारी कार्यकर्त्यांनी धनुष्यबाण…

वैभववाडी तालुक्यात आ. नितेश राणेंचा झंझावात ; उंबर्डे, आखवणे भोम पुनर्वसन गावठण येथील उबाठाचे पदाधिकारी भाजपात

उंबर्डे शाखाप्रमुख रमेश साळवी, आखवणे भोम पुनर्वसन येथील उबाठाचे माजी शाखाप्रमुख सुरेश उर्फ बुवा पांचाळ तसेच असंख्य कार्यकर्ते भाजपात  वैभववाडी : कणकवली, देवगड व वैभववाडी मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांनी मतदार संघातून उबाठाला खिंडार पाडण्याचे काम सुरूच ठेवले आहे. शनिवारी…

आ. नितेश राणे सलग तिसऱ्या विजयासाठी सज्ज ; सोमवारी २८ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज भरणार

भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांची माहिती ; खा. नारायणराव राणे, मंत्री रविंद्र चव्हाण, मंत्री दीपक केसरकर, मंत्री विश्वजित राणे, निलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती कणकवली : भारतीय जनता पार्टीचे कार्यतत्पर आमदार नितेश राणे हे आपल्या विधासभेतील सलग तिसऱ्या विजयासाठी सज्ज…

काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याच्या उंबरठ्यावर ; नितेश राणे यांचा गौप्यस्फोट  

काँग्रेसचे अस्तित्व संपवायचा विडा उद्धव ठाकरेंनी उचलल्यामुळे राहुल गांधी प्रचंड नाराज कणकवली : संजय राऊत काँग्रेस आणि उबाठा मधील वादाबद्दल कितीही खोटे बोलला तरी आघाडीत बिघाडी झाली आहे हे जगजाहीर आहे. येत्या 48 तासांमध्ये काँग्रेस पक्ष महत्वाचा निर्णय घेण्याच्या मार्गावर…

दत्ता सामंत यांनी घेतली राणे कुटुंबियांची भेट ; “त्या” अफवांना पूर्णविराम !

निवडणुकीच्या तोंडावर फेक नरेटिव्ह पसरवण्याचा विरोधकांचा प्रयत्न असफल ; निलेश राणेंच्या खांद्याला खांदा लावून काम करणार मालवण | कुणाल मांजरेकर माजी केंद्रीय मंत्री खा. नारायण राणे यांच्या लोकसभा निवडणुकीतील विजयात कुडाळ मालवण मतदार संघातून त्यांना मोठे मताधिक्य मिळवून देण्यात महत्वाचा…

चाफेड घाडीवाडीतील उबाठाचे शेकडो नागरिक भाजपामध्ये ; आमदार नितेश राणे यांच्याहस्ते केला प्रवेश

आमदार नितेश राणे हेच या भागाचा विकास करू शकत असल्याने त्यांचे नेतृत्व स्वीकारले कणकवली :चाफेड गावातील उबाठा सेनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला आहे. आमदार नितेश राणे यांच्या विकासाची कल्पना पाहता, या भागाचा विकास करू…

हरी खोबरेकर यांनी आपल्या मशालीचा दांडा सांभाळावा, शिवधनुष्याची काळजी करू नये !

शिवसेना जिल्हा प्रवक्ते रत्नावर जोशी यांचा पलटवार ; वैभव नाईकांच्या हाती शोभून दिसायला शिवसेनेचे शिवधनुष्य शोभेची वस्तू नव्हे निलेश राणेनी शिवधनुष्य हाती घेताच कुडाळच्या प्रस्थापित आमदाराचे आसन डळमळल्याची टीका कुडाळ : शिवसेनेचे शिवधनुष्य हे समर्थ प्रामाणिक आणि सच्च्या हातातच शोभून…

शिवसेना जिल्हा संघटकपदी संजू परब यांची निवड

सावंतवाडी | सिद्धेश पुरळकर  माजी खासदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांची शिवसेनेच्या जिल्हा संघटक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना सचिव संजय मोरे यांनी ही नियुक्ती केली आहे. या नियुक्तीचा कालावधी एक…

उध्दव ठाकरेंकडून कोकणातील काँग्रेसला भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्याचे काम

भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांचा महाविकास आघाडीला टोला उबाठा कोणाचेच झाले नाही ते काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गटाचेही होणार नाहीत  कणकवली : काँग्रेस पक्षाच्या यादीत असलेल्या जागांवर उद्धव ठाकरे आपले एबी फॉर्म देऊन कार्यकर्त्यांना उमेदवारी देत आहेत. राज्यात अशा…

शिंदे गटाचा कुडाळातील मेळावा म्हणजे बचत गटाचे स्नेहसंमेलन : हरी खोबरेकरांची टीका

लोकसभा निकालानंतर जिल्ह्यात फोफाऊ पाहत असलेली राक्षसी वृत्ती कुडाळ मालवणची जनता वेशीबाहेर ठेवणार प्रभू श्रीरामाचे शिवधनुष्य राणेंना पेलवता न आल्याने त्यांच्या पायाखालची जमीन सरकली ; शिवधनुष्य वैभव नाईकांनाच शोभून दिसते मालवण : भाजपाच्या निलेश राणे यांच्या शिंदे गटातील प्रवेशावेळी कुडाळमध्ये…

error: Content is protected !!