Category विधानसभा निवडणूक 2024

वर्दे येथील भाजपचे माजी उपसरपंच अरविंद सावंत यांनी हाती घेतली मशाल

आ.वैभव नाईक यांची उपस्थिती ; कुडाळ मालवणात भाजपाला धक्के सुरूच कुडाळ : कुडाळ-मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून कुडाळ तालुक्यातील वर्दे गावचे भाजपचे माजी उपसरपंच अरविंद सावंत यांनी आज आपल्या कार्यकर्त्यांसह आ.वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब…

देवगड फणसे येथील उबाठा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश 

आमदार नितेश राणे यांनी केले स्वागत ; आ. राणेंच्या कार्यकर्तृत्वाचा उबाठा कार्यकर्त्यांवर मोठा प्रभाव कणकवली : देवगड तालुक्यातील फणसे थोटमवाडी येथील उबाठा सेनेच्या कार्यकर्त्यांनी आमदार नितेश राणे यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रभावित होऊन भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेश केला. कणकवलीत ओम गणेश निवासस्थानी…

महेश कांदळगावकर यांची शिवसेना जिल्हा संघटकपदी नियुक्ती

महायुतीचे उमेदवार निलेश राणे, उपनेते संजय आग्रे यांच्या उपस्थितीत जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी दिले नियुक्तीपत्र मालवण | कुणाल मांजरेकर मालवण शहरातील अभ्यासू नेतृत्व असलेल्या माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांची शिवसेना पक्षाच्या जिल्हा संघटक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. कणकवली आणि…

जानवलीत उबाठा सेनेला धक्का ; पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश ; आ. नितेश राणे यांनी केले स्वागत 

कणकवली : जानवली बौद्धवाडी येथील उबाठा सेनेचे शाखाप्रमुख प्रमुख प्रवीण कदम, युवासेना शाखाप्रमुख निलेश पवार, उपशाखाप्रमुख स्वप्निल पवार, चैतन्य पवार यांच्यासह कार्यकर्त्यांनी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत येथील ओम गणेश निवासस्थानी भाजपात प्रवेश केला. यावेळी आ. नितेश राणे यांनी प्रवेशकर्त्यांचे…

कुंभारमाठ गावात झालेला उबाठा पक्षप्रवेश बोगस ; “त्या” दोघांचाही भाजपाशी संबंध नाही

स्वतःच्याच कार्यकर्त्यांचा प्रवेश दाखवण्याची वैभव नाईकांवर नामुष्की ; भाजपा बूथ अध्यक्ष दिलीप सांगवेकर यांची माहिती मालवण : कुंभारमाठ गावातील कट्टर राणे समर्थक असलेल्या माजी सरपंच वैशाली गावकर आणि तृप्ती लंगोटे यांनी आपल्या महिला कार्यकर्त्यांसह भाजपला सोडचिठ्ठी देऊन शिवसेना ठाकरे गटात…

मांडकुली गावामध्ये ठाकरे गटाला भगदाड

महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटाचे माजी उपसरपंच, शाखाप्रमुख यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी केला शिवसेनेत प्रवेश कुडाळ : मांडकुली येथील उबाठा शिवसेनेचे माजी उपसरपंच दिलीप निचम व शाखाप्रमुख निलेश खानोलकर यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या उपस्थितीत…

येणाऱ्या काळात बदनामीच्या अनेक गोष्टी चालू होतील, अफवांचे पेव येईल ; कार्यकर्त्यांनी सावध रहावे

शिवसेनेच्या मेळाव्यात महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांचे आवाहन ; धनुष्यबाण निशाणी घराघरात पोहोचवण्यासाठी कामाला लागा दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाचे केले कौतुक ; कठीण काळात अनेकांनी राणेसाहेबांची साथ सोडली, पण दत्ता सामंत खंबीरपणे पाठीशी शिवसेनेच्या मेळाव्यात संजय आग्रे, दत्ता सामंत, महेश…

गोव्यास जाऊन रात्रीचा खेळ चाले करून, ५२ पत्त्याचं पुस्तक वाचून देशाचा, राज्याचा जीडीपी कळत नाही…

भाजप जेष्ठ पदाधिकारी सुरेश सावंत यांची संदेश पारकर यांच्यावर टीका ; राणे साहेबांवर केलेली टीका सहन करणार नाही कणकवली : गोव्याला जाऊन रात्रीचा खेळ चाले करून, ५२ पत्त्याच पुस्तक वाचून देशाचा, राज्याचा जीडीपी कळत नसतो. त्यासाठी विधानसभा, लोकसभा आणि अर्थशास्त्राचा…

जांभवडे गावचे मानकरी चिंतामणी मडव व गजानन जांभवडेकर यांनी हाती घेतली मशाल

कुडाळ : जांभवडे गावचे मानकरी आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते चिंतामणी मडव व गजानन जांभवडेकर यांनी मंगळवारी आमदार वैभव नाईक व उपनेते गौरीशंकर खोत यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करत मशाल हाती घेतली. यावेळी पक्षाची शाल घालून व…

अपक्ष उमेदवार खानी प्रमाणे संदेश पारकरांना देखील त्याच चौकटीत बसवले पाहिजे 

आ. नितेश राणे यांचे प्रतिस्पर्धी उमेदवारांवर सुचक विधान ; संशयाचा काटा फिरवायचाच असेल तर असंख्य लोकांवर तो फिरेल मी विरोधी उमेदवारावर वैयक्तिक टीका करणार नाही ; माझी निवडणूक कणकवलीची जनता लढते कणकवली : अपक्ष उमेदवार नवाज खानी यांना मी उमेदवारी…

error: Content is protected !!