Category विधानसभा निवडणूक 2024

वराड येथील तरुणांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश

कुडाळ – मालवण मतदार संघात मनसेची मते निर्णायकच ठरतील ; उपजिल्हाध्यक्ष गणेश वाईरकर मालवण : मालवण तालुक्यातील वराड येथील तरुणांनी मनसेचे उपजिल्हाध्यक्ष गणेश वाईरकर यांच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश केला आहे. लोकसभा निवडणुकीत राजसाहेबांच्या आदेशाने महायुतीचे उमेदवार खा. नारायण राणे यांना…

दत्ता सामंत यांचा उबाठाला धक्का ; मसदे गावचे माजी सरपंच कमलेश प्रभू शिवसेनेत

सुकळवाड – पोईप जि. प. विभागप्रमुखपदी नियुक्ती : ग्रा. पं. सदस्य केतकी प्रभू यांचाही प्रवेश मालवण | कुणाल मांजरेकर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला धक्का दिला आहे. मसदे गावचे उबाठा गटाचे माजी सरपंच कमलेश प्रभू…

महाविकास आघाडीचे उमेदवार राजन तेली यांना प्रचंड मतांनी निवडून आणणार

सावंतवाडीत महाविकास आघाडीच्या घटक पक्षांची बैठक सावंतवाडी | सिद्धेश पुरळकर महाविकास आघाडीतर्फे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अधिकृत उमेदवार राजन तेली यांना प्रचंड बहुमतांनी निवडुन आणण्यासाठी सावंतवाडी शहरातील महाविकास आघाडीमधील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे‌), भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस व शरदचंद्र पवार…

वर्देत भाजपाचा पलटवार ; उबाठा गटाचे माजी सरपंच सदाशिव पालव कार्यकर्त्यांसह भाजपात दाखल

खासदार नारायणराव राणे, महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांची उपस्थिती ; उबाठा गटाच्या दोन विद्यमान ग्रामपंचायत सदस्यांसह प्रमुख मानकरी भाजपात गावचा विकास करण्यात आमदार वैभव नाईक अपयशी ठरल्याचा आरोप ; गावच्या शाश्वत विकासासाठी भाजपात आल्याची प्रतिक्रिया मालवण | कुणाल मांजरेकर कुडाळ…

मनोज हडकर यांची शिवसेनेच्या कुडाळ मालवण सोशल मिडीयाप्रमुखपदी नियुक्ती

जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान मालवण : चिंदर येथील मनोज प्रकाश हडकर यांची शिवसेनेच्या कुडाळ मालवण विधानसभा सोशल मिडीयाप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी ही नियुक्ती करत मनोज हडकर यांचे अभिनंदन केले. यावेळी…

बोगस पक्षप्रवेश : उबाठा गटाकडून कॉमेडीची “हास्यजत्रा” ; भाजपा पदाधिकाऱ्यांचा टोला

सुकळवाड मधील प्रवेश दाखवलेल्या “त्या” दोन्ही व्यक्ती उबाठा गटाच्याच ; त्यांच्या प्रवेशाने काहीही फरक पडणार नाही वैभव नाईक स्वतःलाच फसवून घेत आहेत की कार्यकर्ते त्यांना फसवत आहेत ? अजिंक्य पाताडे, स्वप्नील गावडे यांचा सवाल मालवण | कुणाल मांजरेकर विधानसभा निवडणुकीच्या…

महायुतीचे उमेदवार निलेश राणेंच्या मालवण मधील प्रचार कार्यालयाचे मंगळवारी खा. नारायण राणेंच्या हस्ते उदघाट्न 

मालवण : कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या दैवज्ञ भवन नजीकच्या प्रचार कार्यालयाचे उदघाट्न मंगळवार दि. ५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता माजी केंद्रीयमंत्री खा. नारायण राणे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत,…

सुकळवाड मधील भाजपचे माजी उपसरपंच सुभाष म्हसकर यांच्यासह कार्यकर्त्यांचा ठाकरे शिवसेनेत प्रवेश

मालवण : मालवण तालुक्यातील सुकळवाड  गावातील कट्टर राणे समर्थक भाजपचे माजी उपसरपंच सुभाष म्हसकर, भाजपचे प्रमुख कार्यकर्ते प्रसाद भालेकर तसेच तळगाव मधील भाजपच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास दर्शवत व त्यांच्या कार्यप्रणालीवर प्रेरित होऊन आ. नाईक यांच्या…

सिंधुदुर्गातील तिन्ही जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून “आणणारच” : खा. नारायण राणेंकडून ठाम विश्वास 

कुडाळ मालवण मधून निलेश राणे ५० हजारांच्या मताधिक्याने विजयी होणार ; लाडकी बहीण योजना महायुतीच्या विजयात महत्वाची ठरेल कुडाळ : येत्या २० नोव्हेंबरला होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत सिंधुदुर्गातील तिन्ही जागांवर महायुतीचे तिन्ही उमेदवार निवडून आणणारच, असा ठाम विश्वास माजी केंद्रीय…

बांदिवडे सरपंच आशु मयेकर यांची युवासेना उपतालुकाप्रमुखपदी नियुक्ती

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्याहस्ते नियुक्तीपत्र प्रदान  मालवण | कुणाल मांजरेकर ठाकरे शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत काल प्रवेश केलेल्या मालवण तालुक्यातील बांदिवडे गावचे सरपंच आशु मयेकर यांची युवासेनेच्या उपतालुकाप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख…

error: Content is protected !!