घुमडाई देवीचा आज वार्षिक जत्रोत्सव

मालवण : मालवण तालुक्यातील घुमडे गावचे ग्रामदैवत श्री देवी घुमडाईचा वार्षिक जञोत्सव आज रविवार दि. ३० नोव्हेंबर रोजी साजरा होत आहे. यानिमित्त सकाळी ८ वाजल्यापासून धार्मिक कार्यक्रम, दुपारी १ वाजल्यापासून महाप्रसाद, संध्याकाळी ३ वाजल्यापासून ओटी भरणे, रात्री ११ वाजता पालखी…










