Category महाराष्ट्र

वंचित राहिलेल्या ९७० शेतकऱ्यांना फळपीक विमा नुकसानीची रक्कम मिळवून द्या

माजी आ. वैभव नाईक व सतीश सावंत यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेत केली मागणी सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ९७० शेतकऱ्यांना अजूनही फळपीक विम्याची रक्कम मिळालेली नाही त्यामुळे सोमवारी माजी आमदार वैभव नाईक व जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी…

पुण्याच्या चैतन्य शिंदे व नाशिकच्या अनुजा उगले यांना वेगवान जलतरणपटूचा बहुमान

शिवस्मीत बिरादार, रेवा परब, मोहित काकणकर, गितीषा भंडारे यांचाही वेगवान जलतरणपटू म्हणून सन्मान चिवला बीच येथील राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेचा समारोप ; हजारो स्पर्धकांचा सहभाग मालवण : राज्यभरातील हजारो स्पर्धकांचा सहभाग असलेली मालवण चिवला बिच येथे आयोजित १५ व्या राज्यस्तर…

चिवला बीच येथील १५ व्या राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसादात सुरुवात

अश्विन कुमार, अनुजा उगले यांना वेगवान जलतरणपटूचा बहुमान ; महाराष्ट्र राज्य जलतरण संघटना मान्यतेने सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटनेचे भव्य आयोजन मालवण : महाराष्ट्र राज्य जलतरण संघटना यांच्या मान्यतेने व सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटनेच्यावतीने मालवण चिवला बीच येथे आयोजित १५ व्या…

मालवणात उद्या राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेचा शुभारंभ

महाराष्ट्र राज्य जलतरण संघटना मान्यतेने सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटनेच्या वतीने चिवला बीच येथे आयोजन मालवण : सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटनेच्या वतीने आणि महाराष्ट्र राज्य जलतरण संघटना यांच्या मान्यतेने मालवण चिवला बीच येथे १३ व १४ डिसेंबर रोजी १५ व्या राज्यस्तरीय…

गोवेरी भगतवाडी साकवासाठी आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून ३० लाखांचा निधी मंजूर

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील गोवेरी भगतवाडी साकवासाठी आमदार निलेश राणे यांच्या शिफारशीनुसार जिल्हा वार्षिक योजनेतून 30 लाखांचा निधी मंजूर झाला असून याबाबत आमदार निलेश राणे यांनी गोवेरीवासीयांना दिलेला शब्द पूर्ण केला आहे. याबाबत शिवसेना पदाधिकारी तथा माजी जि. प. अध्यक्ष…

पालकमंत्री नितेश राणेंची शेतकऱ्यांप्रती वचनपूर्ती…

सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांसाठी अवकाळी पावसाच्या नुकसानीपोटी ४.८६ कोटी मंजूर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात त्वरित रक्कम जमा करण्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचे आदेश नागपूर : यावर्षी ऑक्टोबर महिन्यात ऐन भातकापणीच्या हंगामात झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्याबाबत पालकमंत्री नीतेश राणे यांनी…

“स्वामीभक्त” अशोक सावंत !

भाजप जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत वाढदिवस विशेष अशोक वासुदेव सावंत… १९८५ पासून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकीय आणि सामाजिक वाटचालीत कार्यरत असलेले हे नाव… १९९० साली कोकणचे बुलंद नेते नारायण राणे यांच्या संपर्कात आल्यानंतर सुमारे ३५ वर्षे राणेसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत जनसेवा…

ग्रामीण सहकार सक्षमीकरणासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँक पाठीशी 

बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांचे प्रतिपादन ; नारळ-सुपारी बागायत सक्षमीकरणासाठी कोलझर सोसायटीचा मेळावा संपन्न​ दोडामार्ग: दोडामार्ग तालुक्यातील नारळ आणि सुपारी उत्पादक शेतकऱ्यांसाठी कोलझर विभाग विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लिमिटेड, कोलझर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला ‘शेतकरी बागायतदार मेळावा’ मोठ्या…

देशाच्या नकाशावर नांदोसचे नाव ठळकपणे येण्यासाठी गावच्या विकास कामाला निधी कमी पडू देणार नाही

सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची ग्वाही ; नांदोस गढीच्या जतन, संवर्धनाचे सर्व श्रेय पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे यांनाच… मालवण : जे इतिहास विसरतात त्यांचे भविष्य अंधकारमय असते. म्हणूनच पंतप्रधानांनी विरासत से विकास असा नारा दिला आहे. आम्हाला इतिहास…

राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार भरतगड किल्ल्यावर : विकास कामांचा घेतला भरतगड

भरतगड किल्यासाठी आतापर्यंत १२ कोटी निधी खर्च ; पुढील कामांचे अंदाजपत्रक बनवण्याच्या सूचना मालवण : राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी रविवारी मसुरे येथील भरतगड किल्ल्याला भेट देऊन याठिकाणी पाहणी केली. हा एक प्राचीन किल्ला आहे. शासनाने आतापर्यंत १२ कोटी…

महापरिनिर्वाण दिनानिमित्त पालकमंत्री नितेश राणे यांनी केले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या विचारांवर चालत राहणार : ना. राणे ; डॉ. आंबेडकर यांच्या कणकवली बुध्दविहार येथील पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण कणकवली : महामानव,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडून आम्हा सर्वांना नेहमी प्रेरणा मिळालेली आहे. त्यांचा जीवन प्रवास अत्यंत खडतर…

मालवण मेढा येथील जय गणेश मंदिराचा १९ जानेवारी पासून २१ वा वर्धापन दिन सोहळा

तीन दिवस भरगच्च कार्यक्रम ; श्री गणेश आरती, महिलांसाठी उकडीचे मोदक स्पर्धा, अभंग स्पर्धेचेही आयोजन मालवण : मालवण मेढा येथे ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगावकर यांनी उभारलेल्या आणि पर्यटकांचे आकर्षण असलेल्या जय गणेश मंदिराचा २१ वा वर्धापन दिन सोहळा १९, २० व…

error: Content is protected !!