Category कोकण

भाजप शिष्टमंडळ आक्रमक होताच प्रशासन नरमले ; चार दिवसात “त्यांच्या” खात्यात होणार नुकसान भरपाई जमा

सावंतवाडी (प्रतिनिधी)सावंतवाडी तालुक्यात २३ जुलै रोजी मुसळधार पावसामुळे तेरेखोल नदीला महापूर आला होता. त्यामुळे तालुक्यातील माडखोल ते इन्सुलीपर्यंत शेतकऱ्यांची घरे, शेती, बागायती, गोठे  यांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीचे पंचनामे महसूल व कृषी विभागाकडून करण्यात येऊन त्याबाबतचा अहवाल…

रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेन्ट्रलचा पदग्रहण सोहळा उत्साहात

वैभववाडी (प्रतिनिधी)१०० वर्षांहून अधिक काळाची सेवेची परंपरा असलेला रोटरी क्लब हा जागतिक स्तरावरील एक मोठं संघटन आहे. क्लबचे काम हे अत्यंत आनंददायी असून यामध्ये केवळ बिझनेस वाढ हा उद्देश नसून क्लब सदस्यातील मैत्रिभाव आणि समाजातील वंचित घटकांना सेवा देणे हा…

रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेन्ट्रलचा पदग्रहण सोहळा संपन्न

वैभववाडी (प्रतिनिधी)१०० वर्षांहून अधिक काळाची सेवेची परंपरा असलेला रोटरी क्लब हा जागतिक स्तरावरील एक मोठं संघटन आहे. क्लबचे काम हे अत्यंत आनंददायी असून यामध्ये केवळ बिझनेस वाढ हा उद्देश नसून क्लब सदस्यातील मैत्रिभाव आणि समाजातील वंचित घटकांना सेवा देणे हा…

वैभववाडीत आधार कार्ड सेवा केंद्र सुरू

वैभववाडी : तालुक्यामध्ये बऱ्याच वर्षापासून रखडलेला प्रश्न सुटला आहे. याठिकाणी आधार कार्ड सेवा केंद्र चालु करण्यात आले आहे. या केंद्राचे उद्घाटन तहसीलदार रामदास झळके यांच्या हस्ते पार पडले. येथील तहसील कार्यालयात ही सुविधा उपलब्ध झाली आहे. या सुविधेमुळे वैभववाडी वासियांना…

रस्त्यावरील लोखंडी गेट हटवण्यासाठी कुसुर टेंबवाडी ग्रामस्थांचे बेमुदत उपोषण सुरू

वैभववाडी (प्रतिनिधी)मुख्य रस्ता ते कुसुर टेंबवाडी पाझर तलावाकडे जाणारा रस्ता लोखंडी गेट बसवून बंद करण्यात आल्याने हा रस्ता खुला करण्याच्या मागणीसाठी कुसुर टेंबवाडी ग्रामस्थांनी येथील ग्रामपंचायतीसमोर उपोषण सुरू केले आहे. योग्य तोडगा पडल्याशिवाय उपोषण सोडणार नाही. अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली…

सिंधुदुर्गात राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेत भाजपचे दिग्गज नेते होणार सहभागी !

वैभववाडी (प्रतिनिधी)     केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा बुधवार दि. २५ ऑगस्ट रोजी जिल्ह्यात दाखल होत आहे. तीन दिवस चालणाऱ्या या यात्रेची जय्यत तयारी जिल्ह्यात ठिकठिकाणी सुरू असून राज्यस्तरावरील प्रमुख नेतेमंडळी या यात्रेत सहभागी होणार असल्याने या यात्रेची…

हॉलमार्किंग युनिकआयडी मधील जाचक अटींविरोधात मालवणात सराफी पेढ्या बंद !

हॉलमार्क कायद्याचे स्वागतच ; मात्र नव्या जाचक तरतुदींना विरोध अनिल मालवणकर, उमेश नेरूरकर, गणेश प्रभुलकर यांची माहिती मालवण : केंद्र सरकारच्यावतीने सोन्याच्या दागिन्यांसाठी लागू केलेला हॉल मार्किंग आणि एचयुआयडी मधील जाचक तरतुदी हटवण्यासाठी मालवणमधील सुवर्णकारांनी सोमवारी आपापल्या सराफी पेढ्या बंद…

आचऱ्यात जनआशीर्वाद यात्रेच्या स्टेजचा शुभारंभ

मालवण : केंद्रीय मंत्री नारायण राणेंची जन आशीर्वाद यात्रा २६ ऑगस्टला मालवण तालुक्यात दाखल होत आहे. आचरा येथून ही यात्रा तालुक्यात दाखल होत असून आचरा येथील यात्रेच्या स्टेजचा शुभारंभ सोमवारी भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी विलास हडकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कऱण्यात आला. …

सावंतवाडी मोती तलावात परंपरागत नारळी पौर्णिमा साजरी

सावंतवाडी (प्रतिनिधी) सावंतवाडी शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नारळी पौर्णिमा सण साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. प्रथेप्रमाणे संस्थानचे राजे खेम सावंत भोसले व पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांच्या हस्ते मानाच्या नारळाचे पूजन करून तो मोती तलावात अर्पण करण्यात आला.यावेळी उपस्थित नागरिकांनी नारळ तलावात अर्पण…

सिंधुदुर्ग जिल्हा क्रिकेट संघाचे १६ वर्षांखालील निवड चाचणी सत्र संपन्न

सावंतवाडी (प्रतिनिधी)सिंधुदुर्ग जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने रविवारी जिल्हा क्रिकेट संघाचे १६ वर्षांखालील निवड चाचणी सत्र घेण्यात आले. या निवड सत्रामध्ये जिल्ह्यातील एकूण ६५ क्रिकेटपटूनी सहभाग घेतला होता. त्यापैकी ४० क्रिकेटपटुंची प्रथम फेरीत निवड करण्यात आली.     सदर निवड चाचणी सत्राचा…

error: Content is protected !!