कोण ते पोलीस आयुक्त, स्वतःला छत्रपती समजतात काय ?
केवळ सरकारला खुश करण्यासाठी कायद्याचा दुरुपयोग करू नका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा नाशिक पोलीस आयुक्तांना सल्ला कुणाल मांजरेकर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या विधानाचे आम्ही समर्थन करत नाही. मात्र त्या वक्तव्यानंतर राज्य सरकार ज्या…